Mahaforest Nagpur Bharti 2024 महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण विभाग मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास आणि तुमचे 10 वी आणि कोणत्याही पदवी उत्तीर्ण झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण विभाग मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. भरतीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्यास 13 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.
सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 13 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल.
Mahaforest Nagpur Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण विभाग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी,जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जीआरएफ, वरिष्ठ डेटा एन्ट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञान, इकोटुरिझम समन्वयक आणि जल प्रकल्प मदतनीस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे.आणि सदरील
भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची मुदत, पदाचे नाव, पदसंख्या अर्जाची मुदत व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahaforest Nagpur Recuirtment 2024 | अर्जाची मुदत व पदाचे नाव
भरती नाव : महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण विभाग भरती 2024 | Mahaforest Nagpur Bharti 2024
भरती विभाग : महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण विभाग मध्ये विविध विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी,जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जीआरएफ, वरिष्ठ डेटा एन्ट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञान, इकोटुरिझम समन्वयक आणि जल प्रकल्प मदतनीस या सर्व पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरती मध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर, महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
Mahaforest Nagpur Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. भरतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यास कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : पदानुसार 21,000 ते 60,000 /- रुपये मासिक वेतन
निवड प्रक्रिया : पात्र उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीमध्ये पदानुसार उमेदवार 10वी पास,संबंधित क्षेत्रातून आयटीआय पास,संबंधित क्षेत्रातून पदवीधर आठव अ पदव्युत्तर पदवीधर असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात PDF पहा..
भरतीसाठी/मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता
महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण विभाग
हरिसिंग वन सभागृह,
सेमिनिरी हिल्स,नागपूर
मुलाखत दिनांक : 13 डिसेंबर 2024
Mahaforest Nagpur Bharti 2024 Notification PDF | अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज वरील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. |
उमेदवांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. |
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. |
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. |
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. |
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.