Mahakosh Maharashtra Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे विभागात 075 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल. Mahakosh Maharashtra Bharti 2025
Mahakosh Maharashtra Bharti 2025 Notification
महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे विभाग यांच्या अंतर्गत विभागात वर दिलेल्या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Mahakosh Maharashtra Bharti 2025
Mahakosh Maharashtra Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरतीचे नाव : महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे विभाग भरती 2025 | Mahakosh Maharashtra Bharti 2025
भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, महाराष्ट्र राज्य पुणे विभागात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 अंतिम मुदत असणार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
Mahakosh Maharashtra Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : 29,200 ते 92,300 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे होणार आहे.Mahakosh Maharashtra Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (१)मान्यता प्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी
(२) तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा)
Mahakosh Maharashtra Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज (31 डिसेंबर पासून सुरु) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.
How to Apply Mahakosh Maharashtra Bharti 2025
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.
विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. Mahakosh Maharashtra Bharti 2025
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.