Mahakosh Nashik Bharti 2025 Notification ; नाशिक लेखा आणि कोषागार विभागात पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी, 90 हजार मासिक वेतन

Mahakosh Nashik Bharti 2025 Notification महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, नाशिक विभाग, या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, नाशिक कोषागार कार्यालय नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे विभागात  059 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल.

Mahakosh Nashik Bharti 2025 Notification

महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, नाशिक विभाग, अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) पदाच्या एकूण 059 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये परीक्षा फी भरावी लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 /- रुपये मासिक वेतनश्रेणी दिली जाईल.

Mahakosh Nashik Bharti 2025 Notification भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Mahakosh Nashik Bharti 2025 Notification Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, नाशिक विभाग
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “”कनिष्ठ लेखापाल”“
पदसंख्या 059
शैक्षणिक पात्रता  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शुल्क 900 /- रुपये
वयोमर्यादा  18 ते 38 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार  (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  23 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  24 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  परीक्षाद्वारे  Mahakosh Nashik Bharti 2025 Notification
नोकरी ठिकाण  नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार
अधिकृत वेबसाईट https://mahakosh.maharashtra.gov.in

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Mahakosh Nashik Bharti 2025 Notification

Mahakosh Nashik Bharti 2025 Notification PDF

Mahakosh Nashik Bharti 2025 Notification
Mahakosh Nashik Bharti 2025 Notification
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Mahakosh Nashik Bharti 2025 Notification
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment