Mahanirmiti Technician Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत, तंत्रज्ञ ३ (Technician-3) एकूण 0800 रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 300 /- रुपये शुल्क भरावे लागेल, तर निवड झालेल्या उमेदवारांना 34,555 ते 86,865 /- रुपये मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.
Mahanirmiti Technician Bharti 2025 Notification
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 (Technician-3) पदाकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online ) पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्यूत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 0800 रिक्त पदे भरणार आहेत.
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. Mahanirmiti Technician Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahanirmiti Technician Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | तंत्रज्ञ 3 (Technician-3) |
पदसंख्या | 0800 |
शैक्षणिक पात्रता | 10 वी व ITI विविध ट्रेड (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 300 /- रुपये शुल्क |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट |
वेतनश्रेणी/पगार | 34,555 ते 86,865 /- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 31 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 10 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र Mahanirmiti Technician Bharti 2025 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त ITI NCTVT/SCVT प्रशिक्षण संस्थेतुन इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) यापैकी कोणत्याही ट्रेड मध्ये उत्तीर्ण आवश्यक
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Mahanirmiti Technician Bharti 2025
Mahanirmiti Technician Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
महाराष्ट्रातील इतर भरती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Mahanirmiti Technician Bharti 2025 |