Mahapareshan Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर कोणी इलेक्ट्रीकशियन या पदासाठी नोकरी शोकात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी नागपूर खालील आस्थापनचा रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 24 डिसेंबर 2024 पर्यंत राहील.
मित्रांनो शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार 01 वर्षाचा राहील. सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित विभाग नागपूर खालील आस्थापना रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन सादर करणे गरजेचे आहे.
Mahapareshan Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या पदासासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 46 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षण वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती, अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अधिकृत जाहिरात पात्र उमेदवार खाली पाहून घ्याची आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
Mahapareshan Recruitment 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 | Mahapareshan Bharti 2024
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड विभागमध्ये शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या पदासाठी सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत हि भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीसाठी शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
आस्थापनेचा रजिट्रेशन क्रमांक ट्रेड एकूण जागा
E10162700629 वीजतंत्री (Electrician)
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त जागा 046
अर्ज स्वीकारण्याची मुदत : अर्ज सुरु झाले आहे, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष पर्यंत असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर, महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
Mahapareshan Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज शुल्क/फी : कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : नियमाप्रमाणे (खाली दिलेली PDF जाहिरात पहा)
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
Mahapareshan Bharti 2024 Education Qualification | शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : शिकाऊ वीजतंत्री (Electrician)
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक 10 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Electrician ITI परीक्षा उत्तीर्ण (NCTVT)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तरीं असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT ) नवी दिल्ली मान्यता प्राप्त संस्थेतून वीजतंत्री (Electrician) व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
कार्यकारी अभियंता कार्यालय,
आरोग्य विभाग, केव्ही उपकेंद्र,
मानकापूर कॉम्प्लेक्स,
कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड,
मानकापूर, नागपूर – 440030
Mahapareshan Bharti 2024 Apply online
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
ऑनलाईन शिकाऊ नोंदणी करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
How to apply Mahapareshan Bharti 2024 | शिकाऊ नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल.
उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी.
पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.
उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय फॉर्म ऑनलाईन सबमिट होणार नाही.
ऑनलाईन शुल्क भरून झाल्यानंतर शुल्क पावती आणि ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.