महापारेषण अंतर्गत वीजतंत्री Electrician ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु : Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  जर कोणी इलेक्ट्रीकशियन या पदासाठी नोकरी शोकात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी पिंपरी चिचंवड खालील आस्थापनचा रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 03 ऑक्टोबर 2024 पर्यंत राहील. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो शिखाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार 01 वर्षाचा राहील. सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित विभाग पिंपरी चिचंवड खालील आस्थापना रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन सादर करणे गरजेचे आहे. 

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 Notifications 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या पदासासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 23 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. 

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षण वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती, अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अधिकृत जाहिरात पात्र उमेदवार खाली पाहून घ्याची आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 मुदत व पदसंख्या 

  • अर्जाची मुदत : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरतीसाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  • पदसंख्या :
आस्थापनेचा रजिट्रेशन क्रमांक  ट्रेड  एकूण जागा 
E 1020270049 वीजतंत्री (Electrician) एकूण जागा -23

 

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 वयोमर्यादा 

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पिंपरी चिंचवड अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री (Electrician) भरतीसाठी उमेदवाराची वयाची मर्यादा खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 

किमान वय 18 वर्ष ते कमाल वय 30 वर्ष असावे.
मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिल असतील 

 

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक 

सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.

शिकाऊ नोंदणी झाल्यानंतर खाली दिलेल्या पत्तावर भरतीसाठी दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी प्रत्येक्ष हजर राहणे बंधनकारक आहे.  

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
ऑनलाईन शिकाऊ नोंदणीसाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन नोंदणी करायची आहे. 

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 
पदाचे नाव : शिकाऊ वीजतंत्री (Electrician) 
शैक्षणिक पात्रता 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक 10 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Electrician ITI परीक्षा उत्तीर्ण (NCTVT) 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तरीं असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT ) नवी दिल्ली मान्यता प्राप्त संस्थेतून वीजतंत्री (Electrician) व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहील.

हि पण भरतीची माहिती नक्की वाचा ⇓

10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी मेगाभरती

39,481 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल आणि शिपाईसाठी मेगा भरती

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024
Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024
Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 अर्ज कसा भरायचा आहे 

शिकाऊ उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

पात्र उमेदवारांनी शिकाऊ नोंदणीसाठी वर दिलेली अधिकृत https://www.apprenticeshipindia.gov.in/  वेबसाईटवरून नोंदणी करायची आहे त्यानंतर खाली दिलेल्या पत्त्यावर भरतीसाठी उपस्थस्तीत राहायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज सादर करताना 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधारकार्डावर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करूनच माहिती भरावी. 

10 वी प्रमाणपत्र आणि आयटीआय प्रमाणपत्र स्कॅन करून ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. 

शिकाऊ उमेदवारी ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्ण भरलेली असणे आवश्यक आहे तसेच पोर्टलवर फोटो,  प्रमाणपत्र, स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करायची आहे. 

ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने वैध ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे 

दिनांक 03 ऑक्टोबर 2024 नंतर ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. 

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 निवड प्रक्रिया 

महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीच्या नियमानुसार 10 वी व आयटीआय यांच्या सरासरी गुणांच्या टक्केवारी नुसार उमेदवारांची प्रत्येक्ष कागदपत्रांची छाननी करून निवड केली जाईल.

उमेदवारांची प्रत्येक्ष कागदपत्रांची छाननी शनिवार दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते 04 या वेळेत महावितरण विभाग पिंपरी चिंचवड या ठिकाणी करण्यात येईल. तसेच उपिस्थत उमेदवारांमधून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.

Mahapareshan Pimpri Chinchwad Bharti 2024 कागदपत्र यादी व उपस्थिती राहण्याचा पत्ता 
  • दहावीची मार्कशीट/प्रमाणपत्र 
  • आय.टी.आय मार्कशीट (चार हि सेमिस्टर)
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS ) प्रमाणपत्र 
  • आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • शाळाचा दाखला 

कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या शिकाऊ उमेदवारांनी वरील क्रमाने मूळ कागदपत्र व एक झेरॉक्सचा संच दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी येताना खालील पत्त्यावर सोबत आणावा. 

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

कार्यलयीन पत्ता :
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय 
महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी मर्यादित,
अ.उ. दा. विभाग, पिंपरी चिंचवड, 
बिजलीनगर, चिंचवड पुणे ४११०३३.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना भरतीची माहिती नक्की शेअर करा जेणे करून त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment