महाराष्ट्र शासन वित्त विभाग अंतर्गत ‘कनिष्ठ लेखापाल’ पदासाठी भरती सुरु, ठिकाण – पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ! Maharashtra Finance Department Bharti 2025

Maharashtra Finance Department Bharti 2025 महाराष्ट्र शासन वित्त विभाग, लेखा कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे विभागात  075 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Finance Department Bharti 2025

महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंत आहे. 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, पुणे विभाग यांच्या अंतर्गत विभागात वर दिलेल्या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. Maharashtra Finance Department Bharti 2025  या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Maharashtra Finance Department Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
पदसंख्या  075
पदाचे नाव  “कनिष्ठ लेखापाल” Junior Accountant (Group-C)
शैक्षणिक पात्रता   विविध शाखेतील पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  खुला प्रवर्ग 1000 रु. शुल्क व मागास प्रवर्ग 900 रु. शुल्क माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
वयोमर्यादा  19 ते 38 वर्ष असावे. (ST SC प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट) 
वेतनश्रेणी/पगार  29,200 ते 92,300 /- रुपये मासिक वेतन
नोकरी ठिकाण  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर  
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  31 डिसेंबर 2024
अर्जाची अंतिम दिनांक  30 जानेवारी  2025
निवड प्रक्रिया  परीक्षाद्वारे 
परीक्षा दिनांक  संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. Maharashtra Finance Department Bharti 2025 

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ यूको बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी, पगार 48 हजार, आताच अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Maharashtra Finance Department Bharti 2025

Maharashtra Finance Department Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Maharashtra Finance Department Bharti 2025 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment