महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी 10 वी ते पदवीधर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी, लगेच अर्ज करा | Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 0787 रिक्त पदे भरली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीमध्ये 10 वी, 12 वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, या भरती बद्दलची इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी महाराष्ट्रातील विद्यापीठ पैकी एक विद्यापीठ आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

मित्रांनो जर तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्ये नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज ऑफलाईन अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर करू शकता. गट क संवर्गातील रिक्त पदे ( वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, लिपिक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार ( ग्रंथालय ), निर्गमन सहाय्यक ( ग्रंथालय ), कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, सहायक ( संगणक ), आरेखक, अनुरेखक, रिष्ठ यांत्रिकी, तांत्रिक सहायक ( यांत्रिकी ), प्रक्षेत्र यांत्रिक, जोडारी, ओतारी , दृकश्राव्य चालक, तारतंत्री, मिश्रक, छायाचित्रकार, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, नळकारागीर, मिस्तरी ( स्थापत्य ), जुळणीकार, वीजतंत्री, वाहनचालक, कृषी यंत्र चालक, संगणक चालक गट ड संवर्गातील रिक्त पदे ( प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, गणक, गवंडी, माळी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा सेवक / नोकरी / पाल, शिपाई, पहारेकरी, मजुर) पदांच्या सर्व जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : भरतीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती कालावधी : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये खाली दिलेली पदांसाठी भरती राबवली जाणार आहे. 

गट क संवर्गातील रिक्त पदे गट ड संवर्गातील रिक्त पदे
वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा परिचर
लघुटंकलेखक ग्रंथालय परिचर
लिपिक-नि-टंकलेखक गणक
प्रमुख तालिकाकार ( ग्रंथालय ) गवंडी
निर्गमन सहाय्यक ( ग्रंथालय ) माळी
कृषी सहाय्यक रक्षा रक्षक
पशुधन पर्यवेक्षक प्रयोगशाळा सेवक / नोकरी / पाल
कनिष्ठ संशोधन सहायक शिपाई
सहायक ( संगणक ) पहारेकरी
आरेखक मजुर
अनुरेखक
रिष्ठ यांत्रिकी
तांत्रिक सहायक ( यांत्रिकी )
प्रक्षेत्र यांत्रिक
जोडारी
ओतारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, नळकारागीर, मिस्तरी ( स्थापत्य )
तारतंत्री, मिश्रक, छायाचित्रकार
जुळणीकार, वीजतंत्री, वाहनचालक, कृषी यंत्र चालक, संगणक चालक

 

उपलब्ध पदसंख्या : एकूण 0787 जागा 

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ RBI बँकेमध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरु, 80 हजार पगार, त्वरित ऑनलाईन अर्ज करा.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. 

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 1000 /- रुपये आहे. आणि मागास प्रवर्गासाठी 900 /- शुल्क आहे.

वेतनश्रेणी : 25500 ते 112400 /- मासिक वेतन दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, कोणतेही पदवी (खाली दिलेली PDF मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महात्मा फुले कृषि विद्यापीठ,
राहुरी, या पत्त्यावर दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज पाठवायचे आहे.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025 Notification PDF 
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
अर्जाचा नमुना   येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment