Mahavitaran Nanded Bharti 2025 New महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नांदेड (महावितरण) अंतर्गत शिकाऊ वीजतंत्री/तारतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर कोणी इलेक्ट्रीकशियन या पदासाठी नोकरी शोकात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी नागपूर खालील आस्थापनचा रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत राहील.
मित्रांनो शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार 01 वर्षाचा राहील. सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित विभाग नांदेड खालील आस्थापना रजिट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन सादर करणे गरजेचे आहे.
Mahavitaran Nanded Bharti 2025 New
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ वीजतंत्री/तारतंत्री (Electrician) या पदासासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 200 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षण वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती, अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अधिकृत जाहिरात पात्र उमेदवार खाली पाहून घ्याची आहे. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. Mahavitaran Nanded Bharti 2025 New
भरती | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड |
भरती विभाग | महावितरण |
पदाचे नाव | शिकाऊ वीजतंत्री/तारतंत्री (Electrician) |
उपलब्ध पदसंख्या | 0200 |
भरती कालावधी | कायमस्वरूपी नोकरी |
नोकरी ठिकाण | नांदेड |
वयोमर्यादा | 18 ते 27 वर्ष, SC ST प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
अंतिम मुदत | 15 जानेवारी 2025 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज शुल्क | कोणतेही शुल्क नाही. |
वेतनश्रेणी | नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा) |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास संबधीत ITI |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
डिप्लोमा प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Mahavitaran Nanded Bharti 2025 New
खाली दिलेल्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ लिंकवरून संकेत स्थळावर आस्थपना कोड E02142700009 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
Mahavitaran Nanded Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Mahavitaran Nanded Bharti 2025 New
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. |