Mazagon Dock Recruitment 2025 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी कायम स्वरूपाची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण 0234 पदांची भरती करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुमचे शिक्षण 12 वी पास, आयटीआय पास किंवा अभियंता या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.
सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी फॉर्म भरता येईल. Mazagon Dock Recruitment 2025
Mazagon Dock Recruitment 2025
नमस्कार मित्रांनो माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये विविध विभागात रिक्त पदे “एक्झिक्युटिव्ह” या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त एकूण 0234 जागा भरल्या जाणार आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीची शोधात असाल तर तुमच्यासाठी माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, अंतिम मुदत, आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mazagon Dock Recruitment | अर्जाची मदत, पदाचे नाव व वयोमर्यदा
भरतीचे नाव : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई भरती 2024 | Mazagon Dock Recruitment 2024
भरती विभाग : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “एक्झिक्युटिव्ह” या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण रिक्त 0234 जागा
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, महाराष्ट्र राज्य मुंबई विभागात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 50 वर्ष असावे. (ST /SC उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट)
भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.
Mazagon Dock Bharti 2024 | अर्ज शुल्क व वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 354/- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
वेतनश्रेणी/पगार : 35,400 ते 1,31,100 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास,मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर,अभियंता पदवीधर झालेला असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
Mazagon Dock Recruitment 2025 Notification PDF | अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात
भरतीही अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
How to Apply Mazagon Dock Recruitment 2025
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळ्जीपूर्वी वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत वेब साईटवरूनच ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची PDF जाहिरात वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंक करून तुम्ही अर्ज आणि जाहिरात वाचू शकता.
ऑनलाईन अर्जाची लिंक ओपन केल्यानंतर कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचे आहे ते सिलेट करून स्वतःची संपूर्ण माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
पुढे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा नक्की तपासा दिलेली माहिती बरोबर आहे कि नाही कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यातील माहितीत बदल करता येत नाही त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा.
फॉर्म सबमिट झाल्यानंतर अर्ज शुल्क पावती आणि भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून घेणे आवश्यक आहे. Mazagon Dock Recruitment 2025
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||