रेशन कार्डच्या सर्व सेवा आता केंद्र सरकारच्या नवीन अँपमध्ये, डिजिटल रेशनकार्ड, लगेच डाउनलोड करा | Mera Ration Card App 2.0 In Marathi

Mera Ration Card App 2.0 In Marathi आजच्या डिजिटल युगात, भारत सरकारने रेशन कार्ड सेवा अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी “मेरा राशन 2.0” मोबाईल ॲपची सुरुवात केली आहे. या ॲपच्या माध्यमातून रेशनशी संबंधित सर्व सेवांचा लाभ तुमच्या स्मार्टफोनवरून घेता येईल. या पोस्टमध्ये ॲपच्या मुख्य वैशिष्ट्यांपासून ते त्याच्या वापरापर्यंत संपूर्ण माहिती दिली जाईल. मेरा राशन 2.0 हे सरकारने सादर केलेले अधिकृत ॲप आहे जे रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. या ॲपमुळे रेशनसाठी ऑनलाइन सेवा घेणे अगदी सोपे झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mera Ration Card App 2.0 In Marathi

सरकारने आता रेशन कार्डची प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. डिजिटल अँपच्या सुविधेमुळे आता रेशनकार्ड हरवण्याची, खराब होण्याची चिंता राहणार नाही. तसेच यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची देखील गरज भासणार नाही. याशिवाय घरी बसून शिधापत्रिका बनविण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. यासाठी फक्त तुम्हाला Mera Ration 2.0 अँप डाउनलोड करावे लागणार आहे. Mera Ration Card App 2.0 In Marathi

Mera Ration Card App 2.0 | रेशन अँपद्वारे मिळणाऱ्या सुविधा

कुटुंबातील सदस्य व्यवस्थापन : तुम्ही नवीन सदस्याचे नाव जोडू शकता किंवा हटवू शकता.
रेशन कार्ड हस्तांरण : रेशन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या णवचार हस्तांरीत करा. 
रेशन कार्ड बंद करा : रेशन कार्ड बंद करण्यासाठी हा पर्याय वापरा.
जवळच्या रेशन दुकानाची माहिती : तुमच्या जवळच्या रेशन दुकानदारांची माहिती मिळवा.
सरकारी लाभ माहिती : रेशनकार्ड द्वारे मिळणाऱ्या शासकीय योजनांची माहिती मिळवा.
पावती प्राप्त करा : रेशन घेतल्यावर पावती मिळाली नसेल तर ती ऑनलाईन मिळवा.
तक्रार निवारण : शिधापत्रिकेशी संबधीत समस्यांवर तक्रार दाखल करा.
रेशन पात्रता : तुमच्या कुटुंबाला मिळणाऱ्या रेशनच्या पात्रतेची माहिती मिळावा. Mera Ration Card App 2.0 In Marathi

 

Mera Ration Card App असे करा डाउनलोड

Mera Ration Card 2.0 अँप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store किंवा Apply Store वर जा.
आता Mera  Ration 2.0 अँप सर्च करा आणि अधिकृत अँप्लिकेशन डाउनलोड करा.
अँप इंस्टाल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरा.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP enter करून पडताळणी करा. 
आता तुमच्या शिधापत्रिका ची डिजिरलं प्रत उघडेल. ती दाखवून तुम्ही सहज रेशन घेऊ शकता. 

 

Mera Ration Card App मुख्य वैशिष्ट्ये
शिधापत्रिकेचे तपशील : तुमचे रेशन कार्ड, कुटुंब प्रमुखाचे नाव, पत्ता, आणि इतर महत्त्वाची माहिती.
डिजिटल रेशनकार्ड : तुमचे रेशनकार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करा.

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ नवीन घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नोंदणी प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती, योजनेत तुमचे नाव आहे का? आणि नवी यादी अशी चेक करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ केंद्र सरकारची लाडक्या बहिणीसाठी नवीन बिमा सखी योजना, महिन्याला 7 हजार मिळणार, काय आहे नवीन योजना?

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

FAQ सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

प्रश्न : मेरा राशन ॲपचा उपयोग काय?
उत्तर : भारत सरकारने रेशन कार्ड सेवा अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी “मेरा राशन 2.0” मोबाईल ॲपची सुरुवात केली आहे. या ॲपच्या माध्यमातून रेशनशी संबंधित सर्व सेवांचा लाभ तुमच्या स्मार्टफोनवरून घेता येईल.

प्रश्न : मेरा राशन ॲप कसे डाउनलोड करावे?
उत्तर : Mera Ration Card 2.0 अँप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store किंवा Apply Store वर जा.

प्रश्न : मेरा राशन ॲप काय आहे?
उत्तर : रा राशन 2.0 हे सरकारने सादर केलेले अधिकृत ॲप आहे जे रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. या ॲपमुळे रेशनसाठी ऑनलाइन सेवा घेणे अगदी सोपे झाले आहे. Mera Ration Card App 2.0 In Marathi


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Mera Ration Card App 2.0 In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment