Mhada Lottery 2024 Pune ; म्हाडाच्या 6294 फ्लॅट नोंदणीसाठी 10 दिवस शिल्लक, त्वरित अर्ज करा

Mhada Lottery 2024 Pune पुणे म्हाडा कडून 6294 घरांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन मुदत वाढवली आहे. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पुणे म्हाडाने नागरिकांच्या विनंतीनुसार 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. म्हाडाने सर्वाना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारला आहे. 6294 सदनिकांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची मुदत 12 नोव्हेंबर पर्यंत संपणार होती मात्र आता हि मुदत 10 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी जी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, ती मिळण्यास नागरिकांना जादा वेळ लागत आहे त्यामुळे अनेकांनी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी, अशी विनंती पुणे म्हाडाकडे केली होती. त्यांच्या विनंतीची दाखल घेत घरांसाठी अर्ज करण्यास 10 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.

Mhada Lottery 2024 Pune

जर कोणी पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये घर घेण्याचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे एकूण 6294 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी सोडत करणार आहे यामध्ये स्वस्त घरांचा समावेश आहे पात्र आणि इच्छुकांनी आजच घरासाठी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

mhada lottery 2024 pune last date

ऑनलाईन अर्जसाठी नोंदणीची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024
ऑनलाईन पेमेंट अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2024
बँकेत RTGS /NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक 13 डिसेंबर 2024
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 डिसेंबर 2024
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी 30 डिसेंबर 2024
सोडत दिनांक 07 जानेवारी 2025

 

mhada lottery 2024 pune price list

म्हाडा गृहनिर्माण योजनेत उपलब्ध घरांची यादी व घरांची संख्या PDF जाहिरात पाहण्यासाठी घरांची किंमत पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात पहा. 

mhada lottery 2024 pune apply online
पुणे म्हाडा घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
म्हाडा फ्लॅटची संख्या आणि किमंत पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

mhada lottery 2024 pune documents required
आधार कार्ड
पॅनकार्ड
जोडीदाराचे आधारकार्ड,पॅनकार्ड (असल्यास)
अधिवास प्रमाणपत्र/रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
प्रतिज्ञा पत्र
पासपोर्ट साइज फोटो
स्वाक्षरी स्कॅन केलेली
स्वीकृती पत्र
Aadhar Card.
PAN Card.
Income Certificate.
Domicile Certificate.
Passport-Size Photographs.
Affidavit.
E-Signature.
Acceptance Letter.

 

mhada lottery 2024 pune apply online

पुणे म्हाडा लॉटरी 2024 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर व क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.

युजरनेम नाव निवडा, संकेतशब्द (पासवर्ड) निवडा आणि भविष्यातील गरजांसाठी जपून करा. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आपला मोबाइल नंबर सत्यापित करा, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरला जाईल.

तुम्हाला www.mhada.gov.in पुणे 2024 वेबसाइटवरील दुसऱ्या फॉर्मवर पाठवले जाईल, म्हाडा पुणे लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले मासिक उत्पन्न, बँक खात्याचा तपशील आणि अर्जदाराचा फोटो नमूद करण्याची आवश्यकता आहे.

म्हाडा पुणे लॉटरी फोर्मवर एकदा आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. म्हाडा लॉटरी पुणे फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करा आणि म्हाडा पुणे लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करा.

म्हाडातर्फे फोटोची ओळख सत्यापित झाल्यानंतरच वापरकर्ते म्हाडा लॉटरी पुणे योजनेसाठी अर्ज करण्यास सक्षम असतील.

म्हाडा लॉटरी 2024 (पुणे) मधून इच्छित गृहनिर्माण योजना निवडा आणि उत्पन्न गट, योजनेचा कोड आणि आरक्षण श्रेणी यासारखा तपशील भरा.


नोंद : अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment