Mhada Lottery Pune 2024 Apply Online पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे पुणे, पिंपरी चिंचवड व PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध गृहनिर्माण योजनेतील 6294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली असून अर्ज नोंदणी व अर्ज भरण्या प्रक्रिया सुरु झालेली असून अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. सदर लॉटरीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा घरासाठी अर्ज करता येईल.
म्हाडा लॉटरी पुणे आणि लगतच्या भागात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळद्वारे महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड व PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली यासारख्या भागांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हाडा लॉटरी विजेत्यांची निवड ऑनलाईन सोडतीद्वारे केली जाणार आहे अर्जदारांना फ्लॅट वाटप करण्यासाठी लॉटरी प्रणाली वापरली जाणार आहे.
Mhada Lottery Pune 2024 Apply Online
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे आणि त्याचा जवळच्या भागांमध्ये परवडणारी घरे देत आहे मंडळातर्फे महाराष्ट्रातील नागरिकांना लॉटरीद्वारे पावडणारी घरे उपलब्ध करून देत आहे. या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे, नोंदणी कशी करायची आहे, अंतिम तारीख, पात्रता, अर्ज शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
जर कोणी पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये घर घेण्याचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे एकूण 6294 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी सोडत करणार आहे यामध्ये स्वस्त घरांचा समावेश आहे पात्र आणि इच्छुकांनी आजच घरासाठी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Mhada Lottery Pune 2024 Last Date
तपशील दिनांक
1 ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात 09 ऑक्टोबर 2024
2 सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 09 ऑक्टोबर 2024
3 ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरवात दिनांक 09 ऑक्टोबर 2024
4 ऑनलाईन अर्जसाठी नोंदणीची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024
5 सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024
Mhada Lottery Pune 2024 Income Limit
उत्पन्न गट सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक)
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) रुपये 6,00,000 ते रुपये 4,50,000 पर्यंत
अल्प उत्पन्न गट (LIG) रुपये 9,00,000 ते रुपये 7,50,000 पर्यंत
मध्यम उत्पन्न गट (MIG) रुपये 12,00,000 ते रुपये 12,00,000 पर्यंत
उच्च उत्पन्न गट (HIG) कमाल मर्यादा नाही कमाल मर्यादा नाही.
Mhada Lottery Pune 2024 Documents Required
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- प्रतिज्ञा पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी स्कॅन केलेली
- स्वीकृती पत्र
Mhada Lottery Pune 2024 Apply Online ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
म्हाडा घरांची संख्या व जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा .

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.