भारतीय पर्यावरण वन आणि हवामान मंत्रालय अंतर्गत नवीन भरती सुरु, मासिक वेतन 40 ते 1 लाख रुपये, लगेच अर्ज करा ! MOEF Bharti 2025 Notification

MOEF Bharti 2025 Notification पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती 2025 अंतर्गत ‘सहयोगी (कायदेशीर)’ पदासाठी एकूण 22 जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कायद्यामधील पदवी (LL.B) किंवा समकक्ष शिक्षण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ₹40,000/- ते ₹1,00,000/- दरम्यान मासिक वेतन दिले जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MOEF Bharti 2025 Notification

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती 2025 अंतर्गत ‘सहयोगी (कायदेशीर)’ पदासाठी एकूण 22 जागा उपलब्ध आहेत. मित्रांनो, जर तुम्ही वन आणि हवामान बदल मंत्रालय भरती 2025 साठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सर्व पदांचे तपशील, वयोमर्यादा, पगार श्रेणी, शैक्षणिक अर्हता, अर्जाची अंतिम तारीख आणि अर्ज कसा करावा याची माहिती दिली आहे. त्यामुळे कृपया ही माहिती नीट वाचा आणि त्यानंतरच काळजीपूर्वक अर्ज करावा. MOEF Bharti 2025 Notification

महत्वाची माहिती  तपशील
पदसंख्या  022
पदाचे नाव  सहयोगी (कायदेशीर)’
शैक्षणिक पात्रता  पदवी (LL.B) किंवा समकक्ष शिक्षण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही  
वयोमर्यादा  50 वर्ष पर्यंत असावे. 
वेतनश्रेणी/पगार  40000 ते 100000 /- रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  10 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  31 जानेवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत MOEF Bharti 2025 Notification

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ 10 वी, पदवी उमेदवारांना राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात नोकरीची संधी, पगार 40 हजार रुपये, आताच अर्ज करा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ धुळे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांना ‘वाहनचालक’ पदासाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) MOEF Bharti 2025 Notification

MOEF Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. MOEF Bharti 2025 Notification
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment