Motiram Agrawal Jalna Merchants Bank Recruitment मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट कॉ ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या शाखांकरिता ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “लेखनिक” आणि ” अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहे.
मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट कॉ ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत नोकरी सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोंकाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Motiram Agrawal Jalna Merchants Bank Recruitment
नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी बँकेत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधराकडून “लेखनिक” आणि ” अधिकारी” पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट कॉ ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क पदाचे नाव आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Motiram Agrawal Jalna Merchants Bank Recruitment | पदाचे नाव, अर्जाची मुदत व वयोमर्यादा
भरतीचे नाव : मोतीराम अग्रवाल जालना मर्चन्ट कॉ ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड | Motiram Agrawal Jalna Merchants Bank Recruitment
भरती विभाग : मोतीराम अग्रवाल कॉ ऑपरेटिव्ह बँक मध्ये नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : “लेखनिक” आणि ” अधिकारी”
भरती श्रेणी : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 22 ते कमाल वय 35 वर्ष असावे.
अर्ज स्वीकारण्याची मुदत : उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड
अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्रे
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : भरतीचा अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे स्वीकारले जाणार आहे.
निवड : उमेदवाराची निवड लेखी परीक्षाद्वारे केली जाणार आहे.
अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी शुल्क 708 /- रुपये लागणार आहे.
अर्जासोबत पाठवावयाचे शुल्क असोसिएशनच्या खाली खात्यावर NEFT ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत ई-मेलवर पाठवावी.
खात्याचा तपशील :
Pune District Urban Co-operative Association Ltd, Pune
Cosmos Co-operative Bank Ltd., Parvati Darshan Br.,
Saving A/C. No. 001050501028653
IFSC Code : COSB0000001
वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : “लेखनिक” आणि ” अधिकारी” |
शैक्षणिक पात्रता |
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी/पदव्युत्तर आवश्यक व MSCIT प्रमाणपत्र |
भरतीचा अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीचा अर्ज ऑनलाईन ई-मेल आयडी | pba.recruit.bnsb@gmail.com |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
वरील भारतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर भरतीचा अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती घ्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळविण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
2 thoughts on “मोतीराम अग्रवाल कॉ ऑपरेटिव्ह बँकेत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर, पात्रता पदवी | Motiram Agrawal Jalna Merchants Bank Recruitment”