MSRTC Bharti 2024 : जर तुमची 12 वी, ITI , पदवीधर उत्तीर्ण आहेत तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) येथे रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी 12 वी, ITI , पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. राज्यातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी हा भरती उपक्रम केला जात आहे.
जर तुम्ही 12 वी, ITI , पदवीधर उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ह्या संधीचा फायदा नक्की घेतला पाहिजे. भरती जाहिरातीनुसार या भारतीद्वारे 46 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकर लवकर अर्ज करा.
MSRTC Bharti 2024 Notification
MSRTC भरती जाहिरातीनुसार या भरतीसाठी सहायक, प्रभारक, यांत्रिकी, लेखाकार, भंडारपाल कनिष्ठ, संगणक चालक, लिपिक, टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरीक्षक, नळ कारागीर, गवंडी, सुरक्षारक्षक, शिपाई व इतर पदे भरली जाणार आहे. सदर पदे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत भरली जाणार आहे.
उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेत स्थळावर नोंदणी करून रिक्त पदाकरिता ऑनलाईन सहभाग नोंदवावा. प्रयत्क्ष खाली दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया करणे आवश्यक आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, अंतिम मुदत, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MSRTC Recruitment 2024
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे हि अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत भरली जाणार आहे.
पदाचे नाव : सहायक, प्रभारक, यांत्रिकी, लेखाकार, भंडारपाल कनिष्ठ, संगणक चालक, लिपिक, टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरीक्षक, नळ कारागीर, गवंडी, सुरक्षारक्षक, शिपाई व इतर पदे
वयोमर्यादा : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार 18 वर्ष वय असलेले भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
एकूण पदे : एकूण रिक्त 46 पदे भरली जाणार आहे.
MSRTC Bharti 2024 अर्जाची मुदत व अर्ज शुल्क
अर्जाची मुदत : दिनांक 08 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 |
अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. |
MSRTC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे भरतीचा अर्ज करण्यासाठी जे उमेदवार 12 वी, ITI , आणि कोणताही पदवीधर अर्ज करू शकणार आहेत. |
MSRTC Bharti 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
इतर भरतीची माहिती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
MSRTC Bharti 2024 online apply
उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेत स्थळावर नोंदणी करून रिक्त पदाकरिता ऑनलाईन सहभाग नोंदवावा. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर खाली दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
राज्यातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी हा भरती उपक्रम केला जात आहे. |
दिनांक : 08 ऑक्टोबर 2024 ते 16 ऑक्टोबर 2024 | वेळ सकाळी 08 ते सायंकाळी 04:30 पर्यंत | ठिकाण : म.रा. मा. प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे -411012 |

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत दिले जाणारे वेतन
पदवीधर : रुपये- 10000 /- प्रति महिना |
ITI उत्तीर्ण : रुपये – 8000 /- प्रति महिना |
12 वी पास : रुपये – 6000 /- प्रति महिना |
Required Documents for MSRTC Pune Offline Application
आवश्यक कागदपत्रे
- एम्पलयोंमेन्ट नोंदणी कार्ड
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- शैक्षिणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे (मूळ प्रत व झेरॉक्स)
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज आणि कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता :
म.रा. मा. प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे -411012 येथे सादर करावा.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल. आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी व नवं नवीन अपडेटसाठी आजचा आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद |
टीप : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.