MSRTC Bharti 2024 Notification महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागामध्ये भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत या ठिकाणी विविध पदांसाठी शिकाऊ पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरात लवकर आपले उमेदवारांनी सबमिट करावे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 13 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़लाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 15 डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध आहे. या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज भरता येईल.
MSRTC Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये शिकाऊ मोटर मेकॅनिक, शिटमेटल, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक, वेल्डर, रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर, टर्नर, पेंटर जनरल या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
सदरील भरतीमध्ये एकूण 0208 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. MSRTC Bharti 2024 Notification
अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 | MSRTC Bharti Notification
भरतीची श्रेणी : हि भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत होणार आहे.
पदाचे नाव : शिकाऊ मोटर मेकॅनिक, शिटमेटल, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक, वेल्डर, रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर, टर्नर, पेंटर या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
एकूण रिक्त जागा : 0208 जागा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्ष (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
अर्ज करण्याची मुदत : भरतीसाठी “15 डिसेंबर 2024” पूर्वी अर्ज करायचा आहे. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना यवतमाळ,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता
अर्ज करण्याची प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 590 /- रुपये व मागास/राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 295 /- रुपये
वेतनश्रेणी/पगार : पदानुसार 8000 ते 26783 /- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10वी पास आणि ITI असावा. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहा.
MSRTC Bharti 2024 Notification | भरतीची अधिकृत जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया “13 डिसेंबर 2024” पर्यंत सुरु राहणार आहे.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे अर्ज वर मेल आयडीवर आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑफलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे. MSRTC Bharti 2024 Notification
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||