Mumbai Customs Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 उत्तीर्ण आहेत तर तुमच्यासाठी मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 17 डिसेंबर 2024 पर्यंत भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. मुंबई मध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर Mumbai Customs bharti 2024 द्वारे मुंबई कस्टम्स विभाग मध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरायचे आहे.
सदरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई कस्टम्स विभाग मध्ये कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Mumbai Customs Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सदरील भरतीमध्ये एकूण 044 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
Mumbai Customs Bharti 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा
भरती विभाग : मुंबई कस्टम्स विभाग भरती 2024 | Mumbai Customs Bharti 2024
भरतीची श्रेणी : हि भरती महाराष्ट्र राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
पदाचे नाव : गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग या पदासाठी भरती राबवली जाणार आहे.
एकूण रिक्त जागा : 044 जागा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष (SC /ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट)
अर्ज करण्याची मुदत : भरतीसाठी “17 डिसेंबर 2024” पूर्वी अर्ज करायचा आहे. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार आहे.
Mumbai Customs Recruitment 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व कागदपत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
वेतनश्रेणी/पगार : नियुक्त उमेदवाराला रु.18,000/- ते रु.56,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
भरतीचा अर्ज पाठविण्याचा पत्ता
सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,
पी आणि ई (मरीन), 11 वा मजला,
नवीन कस्टम हाऊस,
बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Mumbai Customs bharti 2024 link | भरतीची अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
नोंद : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया “17 डिसेंबर 2024” पर्यंत सुरु राहणार आहे.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे अर्ज वर मेल आयडीवर आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑफलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||