मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत नवीन रिक्त पदांसाठी 12 वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Mumbai District Central Cooperative Bank Bharti

Mumbai District Central Cooperative Bank Bharti मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध शाखेत ज़िल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये 500 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या सहकारी विविध बँक शाखेत “स्टुडन्ट लिपिक” (क्लार्क) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. विविध 12 वी पास उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.  सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोंकाना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. 

Mumbai District Central Cooperative Bank Bharti

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सहकारी बँक आहे व बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध शाखेत विविध जिल्ह्यातील शाखेसाठी बँकेत “स्टुडन्ट लिपिक” (क्लार्क) या पदाच्या रिक्त जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणायत येत आहे. 

सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क पदाचे नाव आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Mumbai District Central Cooperative Bank Recuirtment | अर्जाची मदत व पदाचे नाव

भरतीचे नाव : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती | Mumbai District Central Cooperative Bank Bharti

भरती विभाग : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड बँकेत नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. 

भरती कालावधी : सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये  “स्टुडन्ट लिपिक” (क्लार्क) या पदासाठी भरती राबवली जाणार आहे. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 22 ते कमाल 30 वर्ष असावे. 

अर्ज करण्याची मुदत : उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा.

Mumbai District Central Cooperative Bank Bharti | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

वेतनश्रेणी/पगार : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा.)

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 12 वी पास असणे आवश्यक आहे.  

Mumbai District Central Cooperative Bank Bharti Notification PDF
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

अर्ज करण्यासाठी पत्ता

प्रभारी व्यवस्थापक अथवा प्रशासन विभाग,
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
मुंबई बँक भवन,
डॉ.एन.रोड,फोर्ट मुंबई – 400001

वरील पत्यावर दि.30.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment