Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 0690 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण अभियंता (स्थापत्य) विभागातून झाले आहे तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत) या पदांसाठी एकूण 0690 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
सदर ऑनलाईन अर्ज 11 नोव्हेंबर 2024 ते 02 डिसेंबर 2024 या कालावधीत खाली दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध राहील. सदर पदासाठी विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पद्धतीने, विहित वेळेत सादर करावा. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, परीक्षा शुल्क/फी, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024 पदाचे नाव, पदसंख्या व अर्जाची मुदत
रिक्त पदांचा तपशील | |
पदाचे नाव | पदसंख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) | 130 |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत) | 77 |
एकूण | 690 |
अर्ज सादर करण्याची मुदत :
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 26 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 16 डिसेंबर 2024 |
परीक्षेचा दिनांक | संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. |
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 वयोमर्यादा व वेतनश्रेणी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
वेतनश्रेणी/पगार/मानधन :
पदाचे नाव | वेतनश्रेणी/पगार (रुपये) |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 41800/- ते 132300/- |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) | 41800/- ते 132300/- |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 44900/- ते 142400/- |
दुय्यम अभियंता (यांत्रिक व विद्युत) | 44900/- ते 142400/- |
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
शैक्षणिक पात्रता |
सिव्हिल किंवा कॉन्ट्रेशन टेकनॉलॉजिमधील अभियांत्रिकी डिप्लोमा |
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) /इलेक्ट्रिकल/मेकनिकल |
शैक्षणिक पात्रता |
इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेट्रीकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा |
वरील पदांसाठी विस्तृत जाहिरात, शैक्षणिक अर्हता, परीक्षेचे स्वरूप, व ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती व इतर सूचना बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/ for Prospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (26 नोव्हेंबर 2024 अर्ज उपलब्ध) | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरतीची प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ईमेल आयडीवर दिली जाईल.
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.
परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद ||
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
1 thought on “महाराष्ट्र शासन : BMC अंतर्गत 690 अभियंता रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची भरती जाहीर, जाणून घ्या पात्रता व अटी | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024”