Nagar Parishad Bharti 2025 कोल्हापूर वडगांव नगरपरिषद भरती 2025 अंतर्गत वर्ग-४ (Class-4) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी पास आणि संबधीत पदाचा कोर्स पूर्ण केला असल्यास तुमच्यासाठी कोल्हापूर वडगांव नगरपरिषद अग्निशमन आणि पाणी पुरवठा विभाग सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2025 शेवटच्या तारखे पर्यंत सबमिट करायचे आहे.
सदर भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे होणार असून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने 15 जानेवारी 2025 पर्यंत सादर करायचा आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांनी सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल. Nagar Parishad Bharti 2025
Nagar Parishad Bharti 2025 Notification
वडगांव नगरपरिषद, कोल्हापूर अंतर्गत “वर्ग-४” फिटर आणि फायरमन पदांच्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. Nagar Parishad Bharti 2025
घटक | माहिती |
पदाचे नाव | कोल्हापूर अंतर्गत “वर्ग-४” फिटर आणि फायरमन |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास आणि संबधीत पदाचा कोर्स |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्ष असावे. |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही. |
वेतनश्रेणी/पगार | 18000 ते 56900 /- रुपये मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन (खालील पत्त्यावर पाठविणे) |
अर्जाची अंतिम दिनांक | 15 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखतीद्वारे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
▪️फिटर
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
2] शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण असावा.
3] MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
4]संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल
5]मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
▪️फायरमन
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
2] महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ किंवा शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा कोर्स उत्तीर्ण असावा.
3] MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
4]संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल
5]मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
6] जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक. Nagar Parishad Bharti 2025
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
इतर प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
मा. मुख्याधिकारी,
वडगांव नगरपरिषद वडगांव
ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ४१६११२ येथे अर्ज सादर करायचा आहे. Nagar Parishad Bharti 2025
Nagar Parishad Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. Nagar Parishad Bharti 2025
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. |