Nagpur Mahakosh Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, नागपूर विभाग, या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, कोषागार कार्यालय नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे विभागात 056 रिक्त पदांवर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्की लाभ घ्यावा. जे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असतील ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र असतील. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा अर्ज भरता येईल. Nagpur Mahakosh Bharti 2025
Nagpur Mahakosh Bharti 2025
महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा कोषागारे, नागपूर विभाग, या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे कोषागार कार्यालय नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेबुवारी 2025 पर्यंत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Nagpur Mahakosh Bharti 2025
महत्वाची माहिती | तपशील |
पदसंख्या | 056 |
पदाचे नाव | “कनिष्ठ लेखापाल” (Accountant) |
शैक्षणिक पात्रता | विविध शाखेतील पदवी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग 1000 रु. शुल्क व मागास प्रवर्ग 900 रु. शुल्क |
वयोमर्यादा | 19 ते 38 वर्ष असावे. (ST SC प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट) |
वेतनश्रेणी/पगार | 29,200 ते 92,300 /- रुपये मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 10 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 09 फेबुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षाद्वारे |
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत 0179 पदांची भरती, शेवटची संधी
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Nagpur Mahakosh Bharti 2025
Nagpur Mahakosh Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Nagpur Mahakosh Bharti 2025 |