नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु, पदवीधर उमेदवारांना पालिकेत सरकारी नोकरीची संधी | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 0245 रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगार नोकरीच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण अभियंता (स्थापत्य) विभागातून झाले असल्यास तुमच्यासाठी नागपूर महानगरपालिका मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरत लवकर अर्ज सबमिट करायचे आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार असून 15 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Notification 

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट -क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  नागपूर महानगरपालिका मध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), नर्स परिचारिका (जी.एन.एम.) वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक” या पदांसाठी एकूण 0245 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

सदर ऑनलाईन अर्ज 26 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत खाली दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध राहील. सदर पदासाठी विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पद्धतीने, विहित वेळेत सादर करावा. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, पदाचे नाव, पदसंख्या, परीक्षा शुल्क/फी, वेतनश्रेणी आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Recuirtment 2025 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती नाव : नागपूर महानगरपालिका भरती 2024 | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभाग : नागपूर महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), नर्स परिचारिका (जी.एन.एम.) वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक” या सर्व पदासाठी भरती राबवली जाणार आहे.

भरतीचा कालावधी : नागपूर महानगरपालिका मध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

उपलब्ध पदसंख्या : एकूण 0245 जागा 

भरती श्रेणी : नागपूर महानगरपालिका सरकारी नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट

अर्ज करण्याची मुदत : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ भारत सरकार वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; 90 हजार मिळेल पगार

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. 

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 /- रुपये

वेतनश्रेणी/पगार : 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 38,600 ते 1,22,800 /- रुपये मासिक वेतन
कनिष्ठ अभियंता (विद्युत) : 38,600 ते 1,22,800 /- रुपये मासिक वेतन
नर्स परिचारिका (जी.एन.एम.) : 35,400 ते 1,22,400 /- रुपये मासिक वेतन
वृक्ष अधिकारी : 35,400 ते 1,22,400 /- रुपये मासिक वेतन
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : 25,500 ते 81,100 /- रुपये मासिक वेतन

नोकरी ठिकाण : नागपूर महानगर पालिकेत नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : पात्र उमेदवाराची निवड परीक्षाद्वारे व मुलाखतीद्वारे होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : Junior Engineer (Civil): Graduation in Civil Engineering, Junior Engineer (Electrical): Graduation in Electrical Engineering , Nurse (GNM): GNM Course + Registration with Nursing Council, Tree Officer: B.Sc (Horticulture) Degree in Agriculture/Botany/Forestry OR Degree in Botany., Civil Engineer Assistant: Diploma in Civil Engineering. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज (26 डिसेंबर पासून सुरु) येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

How to Apply Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. वर दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वापरात असलेला ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरतीची प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ईमेल आयडीवर दिली जाईल.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.

परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ई पावतीची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी.


नोंद : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा . धन्यवाद || Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment