बँक नोकरी : नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) मध्ये क्लार्क पदांसाठी भरती सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | National Co Operative Bank Bharti 2024

National Co Operative Bank Bharti 2024  महाराष्ट्रात बँकेत नोकरी शोधत असल्यास आणि तुमचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असल्यास तुमच्यासाठी नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) शाखेत “क्लार्क (Clark )” या पदासाठी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे. उमेदवारांना 18 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शाखांमध्ये असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) भारतातील अग्रगण्य बँकांपैकी एक बँक आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत. सदरील भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

National Co Operative Bank Bharti 2024 Notification 

मित्रांनो जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे तर आजच आपले अर्ज नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) बँकांच्या अधिकृत वेबसाईटच्या ऑनलाईन अर्ज भरू शकता.  अधिकृत अर्ज लिंक खाली देण्यात आलेली आहे.  नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) बँकांच्या अंतर्गत “क्लार्क (Clark )” या पदासाठी सदरील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL)च्या अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये वरील पदाच्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत, अर्ज शुल्क, पदाचे नाव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. National Co Operative Bank Bharti 2024

National Co Operative Bank Recuirtment 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरती विभाग : नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरती श्रेणी : भरतीमध्ये सरकारी बँक नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती कालावधी : नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL)  अंतर्गत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

पदाचे नाव : “क्लार्क (Clark )” या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची मुदत : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 18 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

निवड प्रक्रिया : भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

नोकरी ठिकाण : नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक (NCBL) च्या विविध शाखेत नोकरी मिळणार आहे.

National Co Operative Bank Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अर्ज शुल्क/फी : अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क 655 रुपये असणार आहे. 

वेतनश्रेणी : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयातील पदवी उत्तीर्ण. (सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली PDF पहा)

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत विविध जिल्ह्यात “लिपिक” (क्लार्क) पदांसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा..

National Co Operative Bank Bharti 2024 Notification PDF | अर्ज लिंक व भरतीची जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी भरतीचा अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

How to Apply National Co Operative Bank Bharti 2024

उमेदवाराने प्रथम सर्व सूचना आणि वर दिलेली PDF अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करावा.

उमेदवारांनी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरतीसाठी अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा 100 मार्कची व बहुपर्यायी असणार आहे.

परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ई-मेल आयडीवर पाठविले जाईल.

संपूर्ण अर्ज ऑनलाईन भरून झाल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

उमेदवारांनी पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे सर्व स्कॅन करून अपलोड करायची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 हि राहील.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment