Government Job : NDA अंतर्गत 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा | NDA Bharti 2024

NDA Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी पास असल्यास तुमच्यासाठी देशातील राष्ट्रीय संरक्षण व नौदल (NDA) अकॅडमी विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA) विभागामध्ये  नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी  या संवर्गातील एकूण 0406 रिक्त जागांसाठी सरळसेवेने भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

NDA Bharti 2024 Notification 

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA) विभागामध्ये  नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 तारखेच्या आत आपले भरतीचे ऑनलाइन अर्ज सबमिट करायचे आहे.

मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA) अंतर्गत विविध विभागात वर दिलेल्या सर्व पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

NDA Recuirtment 2024 | अर्जाची मुदत, पदाचे नाव व वयोमर्यादा

भरतीचे नाव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA) भरती 2024 | NDA Bharti 2024

भरती विभाग : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA)अंतर्गत विविध विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव : सदर भरतीमध्ये “नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी” या पदासाठी हि भरती राबवली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या : 0406 जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणारा उमेदवार ०२ जुलै २००६ ते ०१ जुलै २००९ च्या दरम्यान जन्मलेला असावा.

भरतीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत नवीन भरती सुरु, पात्रता 12 वी ते पदवीधर

NDA Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क/फी : खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.  

वेतनश्रेणी/पगार :  नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास झालेला असावा. शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहा.

टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.

NDA Bharti 2024 Notification PDF | अर्ज लिंक व PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचं आहे.

How to Apply NDA Bharti 2024

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे जेणे करून तुमचा अर्ज रीजेकट होणार नाही.

उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे कारण कि भरतीची पुढील सर्व माहिती ई-मेल आयडीवर आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.

अधिकृत साईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घेयचा आहे आणि नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचा आहे.

विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

भरलेली परीक्षा शुल्क ई पावती आणि सबमिट केलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment