NMC Nagpur Bharti 2025 Notification नागपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी & स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक” पदांच्या 245 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदाकरिता 15 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. लवकरात लवकर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करा.
सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगार नोकरीच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमची शिक्षण अभियंता (स्थापत्य) विभागातून झाले असल्यास तुमच्यासाठी नागपूर महानगरपालिका मध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
NMC Nagpur Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट -क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नागपूर महानगरपालिका मध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत), नर्स परिचारिका (जी.एन.एम.) वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक” या पदांसाठी एकूण 0245 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NMC Nagpur Bharti 2025 Notification
घटक | माहिती |
पदाचे नाव | “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी & स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक” |
शैक्षणिक पात्रता | Junior Engineer (Civil): Graduation in Civil Engineering, Junior Engineer (Electrical): Graduation in Electrical Engineering , Nurse (GNM): GNM Course + Registration with Nursing Council, Tree Officer: B.Sc (Horticulture) Degree in Agriculture/Botany/Forestry OR Degree in Botany., Civil Engineer Assistant: Diploma in Civil Engineering. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
वयोमर्यादा | वय 18 ते 38 वर्ष असावे. ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट , OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 /- रुपये |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | नागपूर महानगरपालिका |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 15 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | परीक्षा व मुलाखतीद्वारे |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) NMC Nagpur Bharti 2025 Notification
NMC Nagpur Bharti 2025 Notification PDF | अर्ज लिंक व भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. NMC Nagpur Bharti 2025 Notification
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. |