NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत 12 वी पाससाठी भरती प्रक्रिया सुरु | आकर्षक पगार आणि सुविधा

NMMC Bharti 2025 आरोग्य विभागा नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत, “स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला)” एकूण 047 रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 38 ते 43 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनश्रेणी व सुविधा दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NMMC Bharti 2025 Notification 

सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 12 वी आणि नर्सिंग कोर्स झाला असल्यास तर तुमच्यासाठी आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका या विभागामध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीमध्ये संपूर्ण राज्यातून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. १२वी पास, पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहे. 

NMMC Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

NMMC Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग 
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “स्टाफ नर्स (पुरुष आणि महिला)”
पदसंख्या 047
शैक्षणिक पात्रता  12 वी आणि नर्सिंग कोर्स (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क   कोणतेही शुल्क नाही 
वयोमर्यादा  38 ते 43 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  03 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक  17 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखतीद्वारे 
नोकरी ठिकाण  नवी मुंबई NMMC Bharti 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता  आरोग्य विभाग, तिसरा मजला, NMU मुख्यालय, भूखंड क्रमांक 1, से. १५ से, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४

 

आवश्यक कागदपत्रे :

जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
नर्सिंग कोर्स प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग,
तिसरा मजला, NMU मुख्यालय,
भूखंड क्रमांक 1, से. १५ से,
किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४००६१४.

NMMC Bharti 2025 Notification PDF 

NMMC Bharti 2025
NMMC Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
केंद्र शासनाची भरती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. NMMC Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment