10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी मेगाभरती : North Central Railway Bharti 2024

North Central Railway Bharti 2024 : मित्रांनो उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 10 वी पास आणि ITI ट्रेडसाठी 1679 रिक्त पदांसाठी अँप्रेन्टिस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 15 ऑक्टोबर 2024 च्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जे उमेदवार 10 वी पास आणि ITI विविध ट्रेडमध्ये उत्तीर्ण असतील ते या भरतीसाठी पात्र असणार आहे. ही पात्र उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

North Central Railway Bharti 2024 उत्तर मध्य रेल्वे (NCR) अंतर्गत अँप्रेन्टिस (Apprentice) पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरीच्या शोधात असाल आणि जर तुम्ही 10 वी पास आणि ITI ट्रेड शिक्षण असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

North Central Railway Bharti 2024 Notification 

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर उत्तर रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे तब्बल 1679 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आलेले आहे.  यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. खाली दिलेली PDF जाहिरात पात्र उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये 10 वी पास आणि ITI अँप्रेन्टिस या पदासाठी असणाऱ्या एकूण 1679 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी संपूर्ण राज्यातून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असल्यास तुम्ही लाभ घेऊ शकता. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

North Central Railway Bharti 2024 ऑनलाईन अर्जाची मुदत  

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत अँप्रेन्टिस भरतीची ऑनलाईन अर्जाची मुदत खाली देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख  16 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख  15 ऑक्टोबर 2024
परीक्षा तारीख  संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 

 

North Central Railway Bharti 2024 रिक्त पदाची नावे व पदसंख्या 

  • एकूण 1679 पदांसाठी भरती केली जाणार आहे (पदसंख्या 1679)
  • अँप्रेन्टिस पदासाठी खाली ITI ट्रेड पदाची नावे खाली देण्यात आलेली आहे. 
S. N. Designated Trades  ITI trades 
1 Fitter  Fitter 
2 Welder (G & E) Welder (G & E)
3 Armature Winder Armature Winder
4 Machinist  Machinist 
5 Carpenter Carpenter
6 Electrician  Electrician
7 Painter (General) Painter (General)
8 Mechanic (DSL) Mechanic (DSL)
9 Information & Communication Technology System  Maintenance   Information & Communication Technology System  Maintenance 
10 Wireman Wireman
11 Black Smith  Black Smith 
12 Plumber Plumber
13 Mechanic cum Operator Electronics Communication System Mechanic cum Operator Electronics Communication System
14 Health Sanitary Inspector ITI in relevant 
15 Multimedia and web page Designer  ITI in relevant 
16 MMTM Mechanic Machine Tools Maintenance 
17 Crane  Crane Operator 
18 Draughtsman (Civil) Draughtsman (Civil)
19 Stenographer (English) Stenographer (English)
20 Stenographer (Hindi) Stenographer (Hindi)
21 Turner Turner
22 Computer Operator and Programming Assistant (COPA)  Computer Operator and Programming Assistant (COPA)

 

North Central Railway Bharti 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी 

वयोमर्यादा :

  • 15 ऑक्टोबर 2024 रोजी पात्र उमेदवाराचे वयाचा निकष 
  • (21 वर्ष ते 24 वर्ष) पात्र उमेदवाराचे वय 15 वर्ष पूर्ण झालेले असावे आणि 15 ऑक्टोबर 2024 रोजी वयाची 24 वर्ष पूर्ण केलेली असावी. 
  • SC /ST उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट 
  • OBC उमेदवारांसाठी 03 वर्षाची सूट 
  • अपंग व्यक्ती PWD उमेदवारांसाठी 10 वर्षाची सूट 
  • Ex servicemen उमेदवारांसाठी 10 वर्षाची सूट 

अर्ज शुल्क/फी :

  • इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क/फी : – रुपये 100 /-
  • महिला/ SC / ST / PWD उमेदवारांसाठी कोणतेही फी किंवा शुल्क आकारण्यात आलेले नाही. 
  • एकदा भरलेले शुल्क/फी परत केले जाणार नाही. 
North Central Railway Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 
  • उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेकडून 10 वी उत्तीर्ण असावा. (किमान 50 गुणांसह उत्तीर्ण)
  • मान्यता प्राप्त मंडळाकडून किंवा भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त संस्थेकडून केलेल्या संबधीत ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण. 

ही भरतीची माहिती वाचा ⇓

स्टेट बँकेत 1511 जागांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ऑनलाईन अर्ज सुरु

न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये 170 रिक्त जागांसाठी पदवीधरांना नोकरीची संधी आजच ऑनलाईन अर्ज करा. 

North Central Railway Bharti 2024 अर्ज करण्याचा लिंक व PDF जाहिरात 

अर्ज कसा करायचा ऑनलाईन लिंक व PDF जाहिरात खाली माहिती दिली आहे. 

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

 

नोंद : पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

North Central Railway Bharti 2024
North Central Railway Bharti 2024
North Central Railway Bharti 2024 apply online ऑनलाईन अर्ज कसा भरायचा 

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या उत्तर रेल्वेच्या अधिकृत www.rrcpryj.org वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

उमेदवारांनी वयक्तिक माहिती जसे कि, आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. 

गुण / सिसीपीए / विभाग / ट्रेड /कार्यशाळा इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे कारण की, संगणकीकृत गुणवत्ता यादी केवळ माहितीच्या आधारे तयार केली जाईल. 

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोणतेही तफावत आढळ्यास अर्जदार सरसकट अपात्र ठरवले जाईल. 

उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख पूर्णपणे आहे याची खात्री करून घ्यावी 

पात्र उमेदवारांनी चालू असणारा ई-मेल आयडी आणि वैध मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे पुढील सर्व माहिती हि ई-मेल आयडी व मोबाइल वर देण्यात येईल.

उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि उमेदवाराची स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. 

एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये आयटीआय पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.

संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन शुल्क/फी भरायची आहे फी भरल्याशिवाय फॉर्म ऑनलाईन सबमिट होणार नाही. 

ऑनलाईन शुल्क भरून झाल्यानंतर शुल्क पावती आणि ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवावी. 

ऑनलाईन अर्ज करताना कोणते Document अपलोड करायचे आहे ?

Certificates in PDF Format having file Size 50 Kb to 200 kb

  • SSC (इयत्ता 10 वी) मार्कशीट 
  • जन्म दाखला (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
  • ITI मार्कशीट (ट्रेडच्या सर्व सेमिस्टरची)
  • ITI प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • उमेदवाराची स्वाक्षरी 
  • जातीची दाखला 
North Central Railway Bharti 2024 निवड कार्यपद्धती 

लेखी परीक्षा होणार नाही याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

प्रशिक्षणार्थी कायद्याअंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी पात्र अर्जदारांची निवड 1961 हि गुणवता यादीवर आधारित असेल जी 10 वी पास आणि ITI ट्रेड  सरासरी घेऊन तयार केली जाईल. 

अर्जदारांनी मिळवलेल्या गुणांची टक्केवारी किमान 50% असणे आवश्यक आहे. 

वर दिलेल्या सूचिबद्ध केलेल्या शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणीसाठी अधिसूचित रिक्त पदांच्या १.५ पट मर्यादेपर्यंत बोलवले जाईल.

दोन अर्जदारांच्या बाबतीत सामान गुण असतील तर, वयापेक्षा जास्त असलेल्या अर्जदारांनी प्राधान्य दिले जाईल. जर जन्मतारीखहि सारख्याच असतील तर आधी उत्तीर्ण झालेले उमेदवार घेतले जाईल.

अंतिम गुणवत्ता यादी युनिटनुसार ट्रेडनुसार आणि समुदायानुसार तयार केली जाईल मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने उमेदवाराची निवड केली जाईल.

पात्र उमेदवारांनी अर्ज / कागदपत्रे / प्रमाणपत्रे कोणत्याही ऑफिसमध्ये पोस्टाने पाठवण्याची गरज नाही.

FAQ’s

प्रश्न : उत्तर रेल्वे अँप्रेन्टिस भरतीमध्ये किती रिक्त जागा भरण्यात येतील?
उत्तर : उत्तर रेलवे भरतीच्या अधिसूचनेनुसार एकूण 1679 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.

प्रश्न : उत्तर रेल्वे अँप्रेन्टिस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत किती आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज 16 सप्टेंबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 मुदत आहे. 

प्रश्न : उत्तर रेल्वे अँप्रेन्टिस भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : वर दिलेल्या लेखात कशा प्रकारे अर्ज करायचा आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. 

प्रश्न : उत्तर रेल्वे अँप्रेन्टिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे?
उत्तर : अधिकृत वेबसाईट www.rrcpryj.org आहे.

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.

North Central Railway Bharti 2024 भरती संदर्भात तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला नक्की रिप्लाय देतील. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी मेगाभरती : North Central Railway Bharti 2024”

Leave a Comment