North Eastern Railway Bharti 2025 ; 10 वी, ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत भरती सुरु, ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे, 1104 रिक्त जागा

North Eastern Railway Bharti 2025 उत्तर पुर्व रेल्वे विभाग, अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) रिक्त पदाच्या एकूण 1104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 24 वर्षे ठेवण्यात आली असून, मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही, तर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनश्रेणी दिली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उत्तर पूर्व रेल्वे (NER) अंतर्गत अँप्रेन्टिस (Apprentice) पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरीच्या शोधात असाल आणि जर तुम्ही 10 वी पास आणि ITI ट्रेड शिक्षण असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 23 फेब्रुवारी 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

North Eastern Railway Bharti 2025 Notification 

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर उत्तर रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे तब्बल 1679 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आलेले आहे.  यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. खाली दिलेली PDF जाहिरात पात्र उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

North Eastern Railway Bharti 2025 या लेखात सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत, वेबसाईट, वयोमर्यादा, अंतिम मुदत परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता आणि इतर संपूर्ण सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

North Eastern Railway Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  उत्तर पुर्व रेल्वे विभाग
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव अँप्रेन्टिस (Apprentice)
पदसंख्या 1104
शैक्षणिक पात्रता  (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder/ Electrician/ Carpenter/ Turner/Painter/Machinist/Mechanic Diesel/Trimmer) (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क  खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणातही शुल्क नाही.
वयोमर्यादा  18 ते 24 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  24 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम दिनांक  23 फेब्रुवारी 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत 
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत North Eastern Railway Bharti 2025
अधिकृत वेबसाईट https://ner.indianrailways.gov.in/

 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र : 

  • SSC (इयत्ता 10 वी) मार्कशीट 
  • जन्म दाखला (जन्मतारखेच्या पुराव्यासाठी)
  • ITI मार्कशीट (ट्रेडच्या सर्व सेमिस्टरची)
  • ITI प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • उमेदवाराची स्वाक्षरी 
  • जातीचा दाखला North Eastern Railway Bharti 2025

North Eastern Railway Bharti 2025 Notification PDF

North Eastern Railway Bharti 2025
North Eastern Railway Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
महाराष्ट्र शासनाची भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. North Eastern Railway Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment