इंडिया न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन कंपनीत नोकरभरती | सरकारी नोकरीची संधी | NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात भरती जाहीर करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगार नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये मेगा भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सुरवात झाली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत 11 सप्टेंबर 2024 आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर ही तुम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण रिक्त जागा 279 पदासाठी ही भरती निघाली आहे. रिक्त पदाचे नाव कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर, कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. 

NPCIL Recruitment 2024 Notifications 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात घेण्यात येणारी भरतीची अधिसूचना वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. मित्रानो भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी हा 11 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंतच आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2024 च्या आधी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम मुदत, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. या भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराना न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठे लांब जयांची गरज पडणार नाही. NPCIL अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे. भरतीची PDF जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक आणि इतर सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

NPCIL a Premier Central Public Sector Enterprise (CPSE) under the Administrative Control of the Department of Atomic Energy, Government of India having Comprehensive capability in all facets of Nuclear Technology viz. site Selection Design, Construction, Commissioning, Operation, Maintenance, Renovation, Modernisation, up gradation, Plant life Extension, Wast management and Decommissioning of nuclear Reactors in under one roof. Rawatbhata Rajasthan site NPCIL invites online applications from the eligible Indian citizens for the following post to share this challenging spectrum of responsibilities.  

NPCIL Recruitment 2024 रिक्त पदे व अर्जाची मुदत  

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे रिक्त पदाची नावे खाली देण्यात आलेली आहे. 

  • कॅटेगरी/श्रेणी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर (Category- II Stipendiary Trainee (ST/TN) Operator) – 153 जागा 
  • कॅटेगरी/श्रेणी  II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर (Category – II Stipendiary Trainee (ST/TN) Maintainer) – 126 जागा 

कॅटेगरी/श्रेणी  II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर (Category – II Stipendiary Trainee (ST/TN) Maintainer) – 126 जागा या रिक्त जागांमध्ये खाली पदे भरली जाणार आहे. 

  • इलेकट्रीशियन (Electrician) – 28 जागा 
  • फिटर (Fitter) – 54 जागा 
  • इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) – 14 जागा  
  • मशिनिस्ट/टर्नर (Machinist/Turner) – 02 जागा  
  • वेल्डर (Welder) – 02 जागा 
  • इंस्ट्रुमेंटेशन (Instrumentation ) 26 जागा

अर्जाची मुदत 

तपशील  दिनांक 
ऑनलाईन अर्ज सुरु करण्याचा दिनांक  20 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवट दिनांक  11 सप्टेंबर 2024

 

ही पण भरतीची माहिती वाचा⇓

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत 10 हजार तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी | Germany Jobs For Maharashtra Government

भारतीय सरकारी विमा कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी | IRDAI Recruitment 2024 Notification

NPCIL Recruitment 2024 वयोमर्यादा व अर्ज शुल्क 

वयोमर्यादा
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होत असलेल्या वरील पदांसाठी वयोमर्यादा हि 05 ऑगस्ट रोजी 18 ते 24 वर्ष असावे.

वयाची सूट 

  • ST / SC उमेदवारांसाठी – 5 वर्ष 
  • OBC उमेदवारांसाठी – 3 वर्ष 
  • EWS / PwBD उमेदवारांसाठी – 10 वर्ष 
  • Ex servicemen उमेदवारांसाठी – 3 वर्ष 

अर्ज शुल्क / फी 

  • खुला /इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रुपये 100 /-
  • OBC / EWS / PwBD / Ex Servicemen उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
NPCIL Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 
कॅटेगरी/श्रेणी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर (Category- II Stipendiary Trainee (ST/TN) Operator)  शैक्षणिक पात्रता 
उमेदवारांनी विज्ञान शाखेत HSC (10 + 2 ) किंवा ISC (भोतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयासह) असणे आवश्यक आहे. एकूण कमीत कमी 50 %  मार्क असणे आवश्यक 
कॅटेगरी/श्रेणी  II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर (Category – II Stipendiary Trainee (ST/TN) Maintainer) शैक्षणिक पात्रता 
उमेदवाराकडे 10 वी पास (विज्ञान व गणित विषय) किंवा संबधीत ट्रेड आयटीआय (इलेकट्रीशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिस्ट/टर्नर, वेल्डर आणि इंस्ट्रुमेंटेशन) दोन वर्षाचे आयटीआय प्रमाणपत्र 

 

NPCIL Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक व PDF जाहिरात 
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

NPCIL Recruitment 2024 ऑनलाईन अर्ज कसा करायचा 
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी NPCIL ची अधिकृत www.npcilcareers.co.in वेबसाईटवरूनच अर्ज भरायचा आहे. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. कृपया याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • ऑनलाईन अर्ज भरण्याचे चालू झाले आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत 11 सप्टेंबर 2024 रोजी पर्यन्त आहे.

  • सर्व संबधीत माहिती भरणे अनिवार्य आहे जसे की, पात्रता तपशील, अनुभव तपशील (असल्यास) गुणाची टक्केवारी, ई-मेल, पत्ता, संपर्क फोन / मोबाइल नंबर, पत्रव्यवहाराचा पत्ता इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्कॅन केलेला फोटो आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.

  • अर्ज नोंदणीसाठी वेब पृष्टाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात Apply Online Registration वर क्लीक करा. आणि अर्जदाराने सर्व मूलभूत माहिती जसे की नाव, जन्मतारीख देणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराने चालू असणारा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण की, परीक्षेची आणि इतर माहिती ईमेल आयडी व मोबाइल दिली जाणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

  • नंतर पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर ऑनलाईन फी भरायची आहे फी भरून झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे.

  • ऑनलाईन सबमिट केलेल्या फॉर्म आणि ऑनलाईन भरलेली परीक्षा फी पावती या दोन्हीची प्रिंट आऊट काढून ठेवावी भविष्यात ती उपयोगी पडेल.

NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024 निवड प्रक्रिया 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेनंतर शारीरिक मानक चाचणी (PST ), कागदपत्र पडताळणी, मेंटेनर पदांसाठी कौशल्य चाचणी आणि वैधकीय परीक्षा घेतली जाईल. 

  • लेखी परीक्षा (टप्पा 1 आणि टप्पा -2)
  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • कागदपत्रे पडताळणी 
  • कौशल्य चाचणी (केवळ मेंटेनर पदासाठी )
  • वैधकीय चाचणी 

शारीरिक मानक चाचणी (PST ) : किमान उंची 160 सेमी आणि किमान वजन 45.5 किलो असावे. उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असल्यास शारीरिक मानके शिथिल केली जाऊ शकतात.

FAQ’s 

प्रश्न : NPCIL भरती 2024 साठी किती पदे उपलब्ध आहे?
उत्तर : NPCIL अधिकृत सूचनेनुसार विविध ट्रेड कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर, कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर या पदासाठी एकूण रिक्त जागा 279


प्रश्न : NPCIL भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज केव्हा सुरु होतील?
उत्तर : 20 ऑगस्ट 2024 पासून ते 11 सप्टेंबर 2024 शेवटची तारीख.


प्रश्न : NPCIL भरती 2024 साठी किमान पात्रता काय आहे?
उत्तर : पात्र होण्यासाठी उमेदवारांनी संबधीत ट्रेडमध्ये 10 वी/ 12 वी आणि ITI असणे आवश्यक आहे.


प्रश्न : NPCIL भरती 2024 साठी निवड पद्धत काय आहे?
उत्तर : उमेदवाराची निवड प्राथमिक चाचणी, आगाऊ चाचणी आणि कौशल्य चाचणी मार्फत केली जाईल.


प्रश्न : NPCIL भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे?
उत्तर : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 सप्टेंबर 2024


नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात नीट वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन नोकरी अपडेट मिळविण्यासाठी आजच आपल्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागात भरतीची जाहीर झालेली माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊ. धन्यवाद ||  

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment