ONGC Bharti 2024 In Marathi : जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ONGC म्हणजे नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो जर तुमचे शिक्षण 10 वी पास, 12 वी पास, आयटीआय पास आणि विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्ही ह्या सरकारीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
ONGC भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन सबमिट करायचे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीचा फॉर्म भरता येईल.
ONGC Bharti 2024 In Marathi
नमस्कार मित्रांनो ONGC म्हणजेच नैसर्गिक तेल आणि वायू महामंडळ अंतर्गत सुरु असलेल्या या भरतीमध्ये ITI ट्रेड, डिप्लोमा आणि पदवीधर अप्रेन्टिस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा म्हणजे 2236 भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नैसर्गिक तेल आणि वायू महामंगल अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या जातात आणि म्हणूच तुम्हाला कुठेहि लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अंतिम मुदत, परीक्षा शुल्क/फी, वेबसाईट आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ONGC Bharti 2024 अर्ज करण्याची मुदत व पदाचे नाव
अर्जाची मुदत :
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 05 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 25 ऑक्टोबर 2024 |
पदाचे नाव : ITI विविध ट्रेड डिप्लोमा पदवीधर एकूण रिक्त जागा : 2236 जागा |
ONGC Bharti 2024 In Marathi वयोमर्यादा व अर्ज शुल्क/फी
आवश्यक वयोमर्यादा |
उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 24 वर्ष असावे. |
SC /ST उमेदवाराकरिता 05 वर्षाची सूट |
OBC उमेदवाराकरिता 03 वर्षाची सूट |
अर्ज शुल्क/फी : कोणत्याही प्रकारचे शुल्क/फी नाही. |
ONGC Recruitment 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या अधिकृत PDF जाहिरात वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
ONGC Bharti 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता
ट्रेड अँप्रेन्टिस |
शैक्षणिक पात्रता |
10 वी पास अथवा 12 वी पास अथवा आय टी आय ( COPA / ड्राफ्ट्समन ( सिविल ) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / फितर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर वेहिकल / डीजल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( कार्डियोलॉजी) / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( पॅथॉलॉजी ) / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन ( रेडियोलॉजी ) / मेकॅनिक रेफ्रीजरेशन अँड एयर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी ( इंग्लिश ) / सर्वेअर / वेल्डर |
पदवीधर |
शैक्षणिक पात्रता |
बी. कॉम / बी ए / बी बी ए / बी एस सी / बी ई / बी टेक |
डिप्लोमा |
शैक्षणिक पात्रता |
इंजिनिरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिविल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन / मेकॅनिकल / पेट्रोलियम |

ONGC Bharti 2024 online apply ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज भरताना मेल आयडीवर आणि मोबाइल नंबरवर लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पाठविण्यात येईल त्यानुसार वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करता येईल.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी New Registration वर क्लिक करावे लागेल ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण मूलभूत माहिती भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचे पूर्ण नाव आणि प्रमाणपत्रातच्या नावात कोणताही बदल नाही हे पाहणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे नाव मार्कशीटवर जसेच्या जसे असणे आवश्यक आहे त्यामध्ये कोणतेही बदल असल्यास अर्ज अपात्र होईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सूचित केले जाते की, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अचूक आहे का ते पाहणे मगच save या बटनावर क्लीक करणे आवश्यक आहे.
ONGC Bharti 2024 In Marathi आवश्यक कागदपत्रे
- जन्म दाखला
- आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- ITI प्रमाणपत्र
- डिप्लोमा सर्टिफिकेट
- पदवी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- जातीचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
टीप : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.