Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 आयुध निर्माणी कारखाना देहू रोड पुणे अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर, कार्यकाल आधारित स्नातक और डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर” पदाची 0159 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2025 आहे. सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असला तर ही उत्तम संधी आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची जाहिरात नीट वाचून ऑफलाइन पद्धतीने 26 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज करायचा आहे.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड अंतर्गत विविध विभागामध्ये भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीत जाहीर करण्यात 0159 रिक्त जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी आज ऑफलाईन अर्ज करायचा आहे. डेंजर बिल्डिंग वर्कर, कार्यकाल आधारित स्नातक और डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर” या विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरी हवी असल्यास ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अंतिम मुदत, अर्ज करण्याची प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
पदसंख्या | 0159 |
पदाचे नाव | डेंजर बिल्डिंग वर्कर, कार्यकाल आधारित स्नातक और डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर |
शैक्षणिक पात्रता | ITI, डिप्लोमा व ग्रॅज्युएट उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्ष असावे. (ST SC प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट, OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट) |
वेतनश्रेणी/पगार | 19900 ते 39338 /- रुपये मासिक वेतन |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठविणे) |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 17 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 26 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखतद्वारे Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, पुणे- ४१२१०१. |
आवश्यक कागदपत्रे :
जन्म दाखला (असल्यास)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
ITI प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला (असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, पुणे- ४१२१०१. |
The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist- Pune, Maharashtra, Pin : 412 101. |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Notification PDF

भरतीची अधिकृत जाहिरात (PDF १) | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीची अधिकृत जाहिरात (PDF २) | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यसासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 |