पुणे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा | Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 : पुणे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध विभागामध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महाराष्ट्र नोकरी शोधत असणाऱ्या तरुण तरुणींसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असला तर ही उत्तम संधी आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली भरतीची जाहिरात नीट वाचून ऑफ लाइन पद्धतीने 21 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड ही एक भारत सरकार संरक्षण मंत्रायलच्या विभागात अंतर्गत उत्पादन फॅक्टरी आहे या सरकारी फॅक्टरीच्या अंतर्गत विविध पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी 105 रिक्त जागांसाठी शिकाऊ Apprentice पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आजच ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड अंतर्गत विविध विभागामध्ये भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीत जाहीर करण्यात 105 रिक्त जागांसाठी ऑफ लाईन पद्धतीने पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे शिकाऊ apprentice उमेदवारांनी आज ऑफ लाईन अर्ज करायचा आहे. मॅकनिकल, इलेट्रीकल, IT , सिव्हिल, जरनल स्ट्रीम या विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरी हवी असल्यास ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 

वरील सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑफ लाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे तुम्ही देखील सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर आज ऑफ लाईन पद्धतीने अर्ज पाठून देणे. उमेदवाराकडे पदवीधर आणि डिप्लोमा शिक्षण पूर्ण झालेले असल्यास तुम्ही भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अंतिम मुदत, अर्ज करण्याची प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 रिक्त पदाची नावे 

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड अंतर्गत घेण्यात येणारी शिकाऊ apprentice रिक्त पदांची नावे खाली देण्यात आलेली आहे.

क्रमांक  रिक्त पदे 
1 मेकनिकल / Mechanical
2 केमिकल / Chemical
3 इलेक्ट्रिकल / Electrical
4 आयटी / IT
5 सिव्हिल / Civil
6 जरनल स्ट्रीम पदवीधर/ General Stream Graduate  

 

पात्र उमेदवारांसाठी वयाची अट, अर्ज शुल्क व अंतिम मुदत 
  • भरतीच्या जाहिरातीमध्ये पात्र उमेदवारांसाठी वयाची अट : 21 सप्टेंबर 2024 रोजी 22 वर्ष ते 35 वर्ष 
  • SC / ST उमेदवारासाठी वयात सूट : 05 वर्ष 
  • OBC उमेदवारांसाठी वयात सूट : 03 वर्ष 
  • केंद्र सरकारच्या अंतर्गत असणारी ऑर्डनन्स फॅक्टरी यांनी जाहीर केली शिकाऊ भरतीमध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. 

अंतिम मुदत
पात्र उमेदवारांनी ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत 21 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 रिक्त पदांची संख्या 

एकूण जागा – 105 
एकूण रिक्त जागांचा तपशील खाली देण्यात आलेला आहे.

अ. क्र. पदाचे नाव /विषय  पदवीधर अप्रेन्टिस  डिप्लोमा अप्रेन्टिस 
1 मेकनिकल / Mechanical 10 10
2 केमिकल / Chemical 10 15
3 इलेक्ट्रिकल / Electrical 4 1
4 आयटी / IT 3 1
5 सिव्हिल / Civil 3 3
6 जरनल स्ट्रीम पदवीधर/ General Stream Graduate 46 0
Total  75 30
एकूण जागा 105

 

ही पण भरतीची माहिती वाचा⇓

10 वी ते पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत सरकारी नोकरीची संधी

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत 10 हजार तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी | Germany Jobs For Maharashtra Government

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 

खाली दिलेल्या PDF अधिकृत जाहिरातीनुसार भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव : – डिप्लोमा अप्रेन्टिस / Technician Apprentice
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठातून / संस्थेकडून संबधीत विषयात इंजिनीरिंग / टेकनॉलॉजी डिप्लोमा किंवा समकक्ष 

 

पदाचे नाव : – पदवीधर अप्रेन्टिस / Graduate Apprentice
शैक्षणिक पात्रता 
मान्यता प्राप्त विद्यापीठातून / संस्थेकडून संबधीत विषयात इंजिनीरिंग / टेकनॉलॉजी पदवी जरनल स्ट्रीम पदवीधर 

 

General Stream Graduates : Degree in Bachelor of Arts, Degree in Bachelor of Science, Bachelor of Commerce, Bachelor of Computer Applications, Bachelor of Business Administration, Bachelor of Hotel Management, Bachelor of Fashion Designing, Bachelor of Management Science, Bachelor of Fine Arts, Bachelor of  Event Management (BEM), Bachelor of Social Work. 

भरतीची PDF जाहिरात व अर्ज लिंक 
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
ऑफ लाईन अर्ज करण्यासाठी    येथे क्लिक करा⇐
नवं नवीन भरतीची माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा 
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुपला जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा⇐

 

नोंद : पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफ लाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली भरतीची PDF जाहिरात वाचून मगच अर्ज भरायचा आहे. 

निवड प्रक्रिया/ निवड पद्धत

पुणे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध विभागामध्ये (Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024) भरतीमध्ये अँप्रेन्टिस या पदावर उमेदवारांची निवड ही पदवी आणि डिप्लोमा शेवट वर्षातील CGPA टक्केवारी (Percentage ) मेरिट नुसार करण्यात येईल. याची नोंद पात्र उमेदवारांनी घ्यावी.  

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 online apply

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड आयुध निर्माण फॅक्टरी अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती घेण्यात येत आहे यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या अधिकृत पत्त्यावर ऑफ लाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे जाहिरातीमध्ये दिलेला अधिकृत पत्ता खाली देण्यात आलेला आहे.  

अर्ज पाठवण्याचा पत्ता 

The Chief General Manager,
Ordnance Factory Dehu Road,
Dist- Pune, Maharashtra,
Pin : 412 101.

महत्वाच्या सूचना 
  • सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाईन अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि तयाची प्रति जोडणे आवश्यक आहे.
  • खाली दिलेल्या फॉरमॅट नुसार संपूर्ण माहिती भरून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • संपूर्ण माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यावी. 
ऑफलाईन अर्ज करण्याचा format 

FORMAT OF APPLICATION FOR ENGAGEMNET AS GRADUATE/TECHNICIAN APPENTICES AT ORANANCE FACTORY DEHUROAD.
YEAR -2024-25

To,
The Chief General Manager,                                                                                                                         Passport Size 
Ordnance Factory Dehu Road,                                                                                                                      photo 
Dist- Pune, Maharashtra,
Pin : 412 101.

I hereby apply for engagement as Graduate/Technician apprentice in Ordnance factory Dehuroad for undergoing one-year apprenticeship training under apprentice act, 1961 my bio data is furnished below:

(TO BE FILLED IN CAPITAL LETTER)

  1. FULL NAME :
  2. ADDRESS FOR COMMUNICATION WITH PIN CODE 
  3. DATE OF BIRTH
  4. MALE/FEMALE/ TRANSGENDER
  5. WHETHER UR/SC/ST/OBC/
  6. WHETHER GRADUATE/DIPLOMA
  7. DISCIPLINE CHEMICAL/ MECHANICAL/ELECTRICAL INFORMATION
  8. QUALIFICATION
  9. YEAR OF PASSING 
  10. PERCENTAGE %
  11. FINAL YEAR PERCENTAGE
  12. MOBILE NO.
  13. EMAIL ID .
  14. AADHAR CARD NO.

SINGNATURE


UNDERTAKING 

I hereby declare that :
1. The particulars given above are true to the best of my knowledge and belief 
2. I have not undergone any Apprenticeship training under Apprentices Act or have job experience of One Year or more after the degree. 

Signature Of Candidate 
Name :

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024
Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024
Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 आवश्यक कागदपत्र/प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • आधार कार्ड / पॅन कार्ड 
  • शैक्षणिक कागदपत्रे 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र 
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्र 
  • पदवीधर प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र 

FAQ’s

प्रश्न : Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर : ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टने पाठवून देयाचा आहे.

प्रश्न : अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत काय आहे?
उत्तर : 21 सप्टेंबर 2024

प्रश्न : Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 किती एकूण रिक्त पदे आहे?
उत्तर : एकूण रिक्त पदे 105 आहे.

प्रश्न : या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर : या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. 

प्रश्न : भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : पात्र उमेदवारांसाठी वयाची अट : 21 सप्टेंबर 2024 रोजी 22 वर्ष ते 35 वर्ष 

सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना नोकरीसाठी अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळविण्यासाठी त्यांना थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 भरती संदर्भात काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय देतील. धन्यवाद ||

 

 

 

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “पुणे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा | Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024”

Leave a Comment