PMRDA Lottery Update : 1337 फ्लॅटच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ, त्वरित अर्ज करा | PMRDA Lottery 2024 registration online last date
PMRDA Lottery 2024 registration online last date पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 होती आता हि मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील … Read more