सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे 06 उत्तम पर्याय, सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कोणता? जाणून घ्या संपूर्ण माहिती | Best gold investment options in marathi
Best gold investment options in marathi : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे उत्तम असा पर्याय मनाला जातो. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक हि एकदम सुरक्षित गुंतवणूक असून त्याचा चांगला परतावा सुद्धा गुंतणूकदारांना मिळतो. पूर्वीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणं म्हणजे प्रत्यक्षात दागिने व कॉइन खरेदी करणे मानलं जात होत. परंतु बदल्यात काळानुसार सोने खरेदीचे पर्याय सुद्धा बदलत चाले आहेत. … Read more