MPSC मार्फत ग्रुप सी साठी मेगा भरती, तब्बल 1333 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | MPSC Group C Bharti 2024
MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत संवर्गातील एकूण 1333 पदांच्या भारतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट – क साठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. मित्रांनो जर … Read more