महाराष्ट्र शासन वित्त विभाग अंतर्गत ‘कनिष्ठ लेखापाल’ पदासाठी भरती सुरु, ठिकाण – पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ! Maharashtra Finance Department Bharti 2025
Maharashtra Finance Department Bharti 2025 महाराष्ट्र शासन वित्त विभाग, लेखा कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर कार्यालयातील “कनिष्ठ लेखापाल” गट -क या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात … Read more