PCMC Bharti 2024 : मित्रांनो चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन पुणे अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजार राहावे. मुलाखतीची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10 वी पास, 12 वी पास किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
PCMC Recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगपालिका कॉर्पोरेशन इंटीग्रेड हेल्प अँड फॅमिली वेल्फेअर अंतर्गत निघालेल्या या भारतच अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे संधी असणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिनांक 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांनी अजूनही या भरतीसाठी अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडून पाठवायचा आहे.
PCMC Bharti 2024 वयोमर्यादा व अर्जाची मुदत
भरतीचे नाव : पिंपरी चिंचवड महानगपालिका कॉर्पोरेशन इंटीग्रेड हेल्प अँड फॅमिली वेल्फेअर भरती 2024
विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष
अर्ज करण्याची मुदत : 16 ऑक्टोबर 2024
पदाचे नाव : “योग प्रशिक्षक”
नोकरीची ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.
पदसंख्या : एकूण जागा 33
अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यास कोणतेही शुल्क/फी नाही.
निवड प्रक्रिया : थेट मुलखात
मुलाखतीची तारीख : 16 ऑक्टोबर 2024
PCMC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वेतनश्रेणी
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
“योग प्रशिक्षक” |
|
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
“योग प्रशिक्षक” | रुपये : 250 /- प्रत्येक योग सत्र या प्रमाणे देय राहील. |
PCMC Bharti 2024 Notifications अधिकृत PDF जाहिरात व मुलाखतीचा पत्ता
भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
इतर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
मुलाखतीचा पत्ता :
नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल,
चौथा मजला, जगताप नगर,
थेरगाव पोलीस चौकी समोर,
थेरगाव पुणे-411 033

PCMC Bharti 2024 Selection Process निवड प्रक्रिया
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखती करिता वर नमूद केलेल्या पत्त्यावर संबधीत तारखेला हजार राहावे.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे
सदर पदांकरिता मुलाखत 16 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
संपूर्ण अधिक माहितीसाठी वर दिलेल्या PDF जाहिरात कृपया पाहून घेणे.
भरतीबाबत सर्व अधिकार महानगरपालिकेकडे असणार आहेत.
PCMC Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- जन्म दाखला (10 वी प्रमाणपत्र)
- आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- योग प्रशिक्षक प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)
महत्वाच्या सूचना :
१) 16 ऑक्टोबर 2024 हि सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
२) वर दिलेल्या पत्त्यावर आणि वर दिलेली कागदपत्रेची झेरॉक्स अर्ज सोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजार राहावे.
३) ऑफलाईन अर्जावर पदाचे नाव लिहणे आवश्यक आहे.
सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||
नोंद : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेल्या अधिकृत PDF जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.