PGCIL Bharti 2024 In Marathi : मित्रांनो सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असल्यास जर तुम्ही संबधीत क्षेत्रातून डिप्लोमा अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या विविध विभागातमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत सबमिट करायचे आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड PGCIL ने विविध विभागा अंतर्गत भरतीसाठी एकूण 802 जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना 12 नोव्हेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करू शकतात डिप्लोमा अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी पदवीधर या नवीन भरतीसाठी पात्र असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.
PGCIL Bharti 2024 In Marathi Notification
नमस्कार मित्रांनो पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध विभागामध्ये सुरु असलेल्या या भरतीमध्ये डिप्लोमा ट्रेनी (Electrical),डिप्लोमा ट्रेनी (Civil),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR),ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A),असिस्टंट ट्रेनी (F&A) (Diploma Trainee (Electrical) – DTE, Diploma Trainee (Civil) – DTC, Junior Officer Trainee (HR) – JOT (HR), Junior Officer Trainee (F&A) – JOT (F&A) and Assistant Trainee (F&A) – Asst. Tr. (F&A) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
सदरील भरतीमध्ये एकूण 802 जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पदसंख्या, अंतिम मुदत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.
PGCIL Recruitment 2024 पदाचे नाव व अर्जाची मुदत
एकूण रिक्त जागा – 802 पदाचे नाव | |
डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | |
डिप्लोमा ट्रेनी (Civil) | |
ज्युनियर ऑफिस ट्रेनी (HR) | |
ज्युनियर ऑफिस ट्रेनी (F&A) | |
असिस्टंट ट्रेनी (F&A) |
अर्ज सादर करण्याची मुदत/कालावधी :
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 22 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 12 नोव्हेंबर 2024 |
परीक्षेचा दिनांक | जानेवारी 2025 |
वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. |
OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट |
ST / SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट |
PwBD उमेदवारांना 10 वर्षाची सूट |
Ex – Serviceman उमेदवारांना 15 वर्षाची सूट |
अर्ज शुल्क/फी :
खुला प्रवर्गासाठी शुल्क रुपये – 300 /- |
मागास/राखीव प्रवर्गासाठी शुल्क रुपये – 200 /- |
वेतनश्रेणी/पगार/मानधन : 25,000 ते 1,08,000 /- महिना (संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली PDF जरूर पहा.) |
PGCIL Bharti 2024 In Marathi शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता |
Diploma in Electrical Engineering, Civil Engineering , Graduation in any discipline आणि Graduation in Commerce |
शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर PDF जाहिरात पहा. |
PGCIL Recruitment 2024 Online Apply भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक
या भरतीची अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
इतर भरतीची माहिती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी फक्त पॉवरग्रीड वेबसाईट https://www.powergrid.in वर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज सादर करण्याचा इतर कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
वेबसाईटवर ज्या उमेदवारांना अर्ज नोंदणी करण्यापूर्वी किंवा सबमिट करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी, पर्यायी ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर, पर्यायी मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत खुली असेल. उमेदवारांना www.powergrid.in च्या CAREER विभागात वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. वय, पात्रता अनुभव इ. सर्व माहिती ऑनलाईन वेबसायटमध्ये दिली आहे.
अर्जातील इतर तपशील अतिशय काळजीपूर्वक भरा. कृपया ईमेल/ पर्यायी ईमेल आयडी फिल्ड करताना काळजी घ्या कारण नंतरची सर्व माहिती उमेदवारांना ईमेल मार्फत मिळणार आहे.
पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पेजच्या शेवटी खाली असणाऱ्या सबमिट बटनावर क्लीक करून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा. जर अर्ज स्वीकारला तर एक युनिक नंबर तयार करेल जो पूर्ण तयार केलेल्या अर्जामध्ये दिसून येईल तो नोंदणी क्रमांक जपून ठेवावा.
पूर्ण भरलेल्या अर्जची कोणतेही हार्ड कॉपी पोस्टने कोणत्याही पत्त्यावर पाठवायची नाही.
उमेदवारांनी त्याच्या जन्म प्रमाणात किंवा दहावीच्या मार्कशीटवर नमूद केल्यानुसार त्यांचे नाव आणि जन्मतारीख अचूकपणे टाकणे आवश्यक आहे.
उमेदवाराने शैक्षणिक माहिती ही प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे योग्यरीत्या तपशीलवार भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यावी आणि ती भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावी.
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- आधारकार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड ओळखीचा पुरावा
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास )
- PwBD सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास )
- अनुभव असल्यास एक्सपेरिअन्स लेटर
- अर्जदाराचा चालू मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- नॉन क्रिमीलेअर (आवश्यक असल्यास )
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आपल्याला ग्रुपला जॉईन करा.
वरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना आणि गरजूना ही माहिती नक्की शेअर करा. जर तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. आणि आजच आपल्याला Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद
नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.