PM इंटर्नशिप योजनेत केंद्र सरकार अंतर्गत 8000+ पदांची नोकर भरती | बेरोजगार तरुणांना केंद्र सरकार 5 हजार देणार | PM Internship Yojana In Marathi

PM Internship Yojana In Marathi : देशातील बेरोजगारीची प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने PM इंटर्नशिप योजना ही नवीन योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात तरुणांना देशातील 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA ) PM इंटर्नशिप योजना अंतर्गत विविध पदांच्या मोठ्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झालेली आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात असाल त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. संपूर्ण देशभरातील 10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल. 

PM Internship Yojana In Marathi Notification

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA ) PM इंटर्नशिप योजना अंतर्गत एकूण 8000 + हुन अधिक पदांची निवड केली जाणार आहे. मान्यताप्राप्त बोर्डामधून विद्यापीठातून 10th/12th डिप्लोमा/ ITI/ B.A/ B.Com/ B.Sc/ BCA / BBA/ B.Pharma/ पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. 

मित्रांनो या भरती प्रक्रिये अंतर्गत तब्बल 8000 + अधिक पदांची निवड केली जाईल. तरुणांना या मार्फत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा, वेतन आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

PM Internship Scheme पदांचा तपशील व अर्जाची मुदत

योजनेचे नाव  पदांची संख्या 
PM इंटर्नशिप योजना 2024 8000 +
एकूण  8000 +

 

अर्ज सादर करण्याची मुदत : 12 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे.

 

PM Internship Yojana In Marathi वयोमर्यादा, अर्ज शुल्क व वेतनश्रेणी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्ष असावे. 

 

अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही. 

 

वेतनश्रेणी/अनुदान :

  • मासिक सहाय्यक : 5000/-₹.
  • एकवेळ अनुदान : 6000/-₹.
  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा संरक्षण
PM Internship Yojana In Marathi शैक्षणिक पात्रता
योजनेचे नाव : PM इंटर्नशिप योजना 2024
शैक्षणिक पात्रता 
10th/12th डिप्लोमा/ ITI/ B.A/ B.Com/ B.Sc/ BCA / BBA/ B.Pharma/ पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

 

PM Internship Scheme Online Apply अर्ज करण्याची लिंक व अधिकृत PDF जाहिरात
PM इंटर्नशिप योजनेची PDF माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
येथे क्लिक करा⇐
PM इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF माहिती वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

PM Internship Yojana In Marathi
PM Internship Yojana In Marathi
PM इंटर्नशिप योजनेसाठी पात्रता

अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 24 वर्ष दरम्यान असावे.

अर्जदार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

या योजनेत कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या तरुणांना या योजनेत सहभागी होणार नाही.

अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असला तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

PM Internship Scheme अर्ज करण्याची प्रक्रिया

पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.

प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.

अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.

फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.

अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.

दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे

पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
आधार कार्ड/ पॅनकार्ड
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
10 वी मार्कशीट
12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
जातीचा दाखला (असल्यास)
नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

नोंद : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF माहिती वाचून मगच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

1 thought on “PM इंटर्नशिप योजनेत केंद्र सरकार अंतर्गत 8000+ पदांची नोकर भरती | बेरोजगार तरुणांना केंद्र सरकार 5 हजार देणार | PM Internship Yojana In Marathi”

Leave a Comment