पुणे महानगरपालिका आरोग्य विभागात 0179 रिक्त पदांसाठी भरती सूचना जारी, लगेच अर्ज करा | PMC NUHM Bharti 2024

PMC NUHM Bharti 2024 मित्रांनो चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग पुणे अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या एकूण 0179 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची 24 डिसेंबर 2024 पर्यंत तारीख दिली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 10 वी पास, 12 वी पास किंवा विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. ह्या भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी अर्ज करता येईल.

PMC NUHM Bharti 2024 Notification

पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग अंतर्गत इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) कार्यक्रमात 54 UPHC व 15 आयोग अंतर्गत 125 आरोग्य मंदिर केंद्राकरिता खालील नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधाराक योग्य प्रशिक्षक पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. PMC NUHM Bharti 2024

PMC NUHM Recuirtment 2024 | अर्जाची मुदत व वयोमर्यादा

भरतीचे नाव : पुणे महानगपालिका आरोग्य विभाग अंतर्गत इंटीग्रेड हेल्प अँड फॅमिली वेल्फेअर भरती 2024

विभाग : पुणे महानगपालिका आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष

अर्ज करण्याची मुदत : 24 डिसेंबर 2024 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सबमिट करायचे आहे. 

पदाचे नाव : सदर भरती “योग प्रशिक्षक” या पदासाठी राबवली जाणार आहे. 

नोकरीची ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर पुणे महानगपालिका आरोग्य विभाग पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

पदसंख्या : एकूण जागा 0179

निवड प्रक्रिया : थेट मुलखात

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत नवीन रिक्त पदांसाठी 12 वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ HDFC बँक स्कॉलरशिप योजना, १ ली ते पदवीव्युत्तर विद्यार्थ्यांना HDFC बँक 75 हजार रुपये देत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PMC NUHM Bharti 2024 | अर्ज शुल्क, वेतनश्रेणी व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्याची प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या मुदतीत अर्ज सबमिट करायचे आहे. 

अर्ज शुल्क/फी : अर्ज करण्यास कोणतेही शुल्क/फी नाही.

वेतनश्रेणी : नियमानुसार (खाली दिलेली PDF पहा)

आवश्यक कागदपत्रे : 

जन्म दाखला (10 वी प्रमाणपत्र)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखीसाठी)
10 वी व 12 वी मार्कशीट
योग प्रशिक्षक प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्रे (असल्यास)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण, नोंदणीकृत संस्थेचे “योग प्रशिक्षक” असल्याचे प्रमाणपत्र 

अर्ज करण्याचा पत्ता

इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन,
स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू,
गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर,
भांडारकर रोड, पुणे 411005 येथे अर्ज करायचा आहे. PMC NUHM Bharti 2024

PMC NUHM Bharti 2024 Notification PDF | भरती जाहिरात
भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

उमेदवारांची निवड प्रक्रिया/पद्धत

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या पत्त्यावर संबधीत तारखेला अर्ज सादर करायचे आहे. 

वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे

सदर पदांकरिता मुलाखत ई-मेल आणि फोन करून कळविले जाईल. 

संपूर्ण अधिक माहितीसाठी वर दिलेल्या PDF जाहिरात कृपया पाहून घेणे.

भरतीबाबत सर्व अधिकार महानगरपालिकेकडे असणार आहेत. PMC NUHM Bharti 2024

महत्वाची सूचना

१) 24 डिसेंबर 2024 हि सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
२) वर दिलेल्या पत्त्यावर आणि वर दिलेली कागदपत्रेची झेरॉक्स अर्ज सोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजार राहावे.
३) ऑफलाईन अर्जावर पदाचे नाव लिहणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMC NUHM Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment