PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत मध्ये तब्बल 0682 पदाची भरती निघाली आहे. PMC Recruitment 2024 ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील विविध विभागात 682 पदाची भरती निघाली आहे. उमेदवारांना लगेच अर्ज भरावा लागणार आहे कारण की अर्ज भरण्याची मुदत 19 ऑगस्ट पर्यंतच करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
PMC Recruitment 2024 भरती माहिती
मित्रांनो पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरतीची संधी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज भरा चांगली संधी आहे सोडू नका. कोशल्य, रोजगार, उदोगजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येत असेलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध विभागात 682 पदांची भरती जाहीर केली आहे.
जर तुम्ही PMC Recruitment 2024 या पुणे महानगरपालिकेत विविध विभागात अर्ज भरणार असाल तर तर तुम्हाला सर्व रिक्त पदाची माहिती, अर्ज फी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची मुदत आणि इतर सर्व महत्वाची माहिती दिली जाणार आहे. अर्ज भरण्याची लिंक आणि भरतीची जाहिरात PDF खाली दिली आहे भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचून मग ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी भरावा. चला तर मग थोडा सुद्धा वेळा न घालवता पुणे महानगरपालिकेची भरती संपूर्ण माहिती पाहूया.
PMC Recruitment 2024 रिक्त जागांची माहिती
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध विभागामध्ये रिक्त पदांवर भरती निघाली आहे. पुणे महानगरपालिकेत कोणत्या विभागात कोणती रिक्त पदे आणि किती पदे आहे या सर्वांची माहिती खालील ताक्तामध्ये देण्यात आलेली आहे. आणि माहिती तुमच्या जवळच्या मित्राना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.
विभागाचे नाव | रिक्त जागा |
मोटार वाहन विभाग | 87 |
विधी विभाग | 05 |
अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम विभाग | 24 |
मुख्य लेख वित्त विभाग | 10 |
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग | 05 |
मालमत्ता व्यवस्थापन विभाग | 05 |
उद्यान विभाग | 110 |
मुख्य अभियंता (पथ) कार्यालय | 04 |
समाज कल्याण कार्यालय | 34 |
विद्युत कार्यालय | 200 |
मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग | 40 |
सहाय्य्क, आयुक्त कार्यालय | 03 |
PMC Recruitment 2024 अर्जाची मुदत, अर्ज फी व वयोमर्यादा
या युवा प्रशासन योजने अंतर्गत योजनेचा कालावधी हा सहा महिने असेल यामध्ये सहभागी होण्यासाठी अचूक उमेदवाराने त्यांचे अर्ज 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन सादर करायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणतेही फी आकारली जात नाही. उमेदवाराचे वय किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
अर्जाची मुदत
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक | 14 ऑगस्ट 2024 ते 19 ऑगस्ट 2024 |
वयोमर्यादा
तपशील | वय |
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय | किमान वय 18 व कमाल 35 वर्ष |
PMC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
विभागाचे नाव | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मोटार वाहन विभाग | रनिंग /जीप कार (कनिष्ठ अभियंता ) | डिग्री इन इंजिनीरिंग (मेकॅनिकल ऑटोमोबाइल ) |
मोटार वाहन विभाग | रनिंग /जीप कार (फोरमन) | डिग्री इन इंजिनीरिंग (मेकॅनिकल ऑटोमोबाइल ) |
मोटर वाहन विभाग | रनिंग / जीप कार (मेकॅनिक ) | आयटीआयटी (डिझेल मेकॅनिक |
मोटर वाहन विभाग | ऑटो इलेक्ट्रिशियन | आयटीआय इलेक्ट्रिक |
मोटर वाहन विभाग | वेल्डिंग | आयटीआय वेल्डर |
मोटर वाहन विभाग | वेल्डिंग | आयटीआय वेल्डर (GMAW / GTAW ) |
मोटर वाहन विभाग | पेंटिंग | आयटीआय (पेंटर ) |
मोटर वाहन विभाग | सुतार | आयटीआय (कार्पेन्टर ) |
मोटर वाहन विभाग | टर्नर | आयटीआय (टर्नर ) |
मोटर वाहन विभाग | ब्लॅक स्मिथ | आयटीआय ब्लॅक स्मिथ |
मोटर वाहन विभाग | संगणक ऑपरेशन | आयटीआय (कॉम्पुटर अँड ऑपरेटर ) |
मोटर वाहन विभाग | शीट मेटल वर्क | आयटीआय शीट मेटल वर्क |
मोटर वाहन विभाग | पंप ऑपरेशन | आयटीआय पंप ऑपरेटर कम मेकॅनिक |
मोटर वाहन विभाग | मेकॅनिक मशीन टूल्स | आयटीआय मेकॅनिक मशीन टूल्स अँड मेंन्टेन्स |
मोटर वाहन विभाग | टायर | 12 वी पास |
विधी विभाग | विधी विभागातील कार्यालयीन कामे | 12 वी पास |
अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम विभाग | आस्थपणा विषयक कामे | 12 वी पास + टायपिंग |
अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम विभाग | आयटीआय (सर्व्हर ) | सहायक अतिक्रमण निरीक्षक |
अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम विभाग | कनिष्ठ अभियंता | अभियांत्रिकी पदविका |
मुख्य लेखा वित्त विभाग | लेखा व वित्त विषयक कामकाज | MBA / M . COM |
झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभाग | लेखनिक | पदवीधर |
मालमत्ता व व्यवस्थापन विभाग | लेखनिक | पदवीधर |
उदयान विभाग | हार्टरिकल्चर मिस्त्री | 12 वी पास कृषी पदविका उत्तीर्ण |
उद्यान विभाग | माळी | 10 वी पास माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र |
मुख्य अभियंता (पथ) कार्यालय | कनिष्ठ अभियंता | पदवीधारक (सिव्हिल ) |
मुख्य अभियंता (पथ) कार्यालय | रस्ते विषयक कामे | पदवीधारक (सिव्हिल ) |
समाज कल्याण कार्यालय | लिपिक | पदवीधर |
समाज कल्याण कार्यालय | जुनिअर इंजिनिअर | पदवीधर |
समाज कल्याण कार्यालय | लिपिक टायपिंग | पदवीधर |
समाज कल्याण कार्यालय | जुनिअर इंजिनिअर | पदवीधर |
समाज कल्याण कार्यालय | समाज संघटक | पदवीधर MSW |
समाज कल्याण कार्यालय | डाटा ऑपरेटर | 12 वी पास |
विद्युत विभाग | विद्युत विषयक कामे | आयटीआय (इलेक्ट्रिक ) |
मलनिःसारण देखभाल विभाग | मलनिःसारण व्यवस्थे विषयक कामे | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी |
बिबवेवाडी सहाय्य्क विभाग | IWMS सॉफ्टवेयरची सर्व कामे | इंजिनीरिंग डिग्री |
ही पण भरती वाचा ⇓
इंडियन बँकेत 300 बँक अधिकारी भरती जाहीर, पात्रता पदवीधर
जिल्हा बँकेत शिपाई व लिपिक पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी | पात्रता 10वी पास ते पदवीधर
PMC Recruitment 2024 उमेदवारांसाठी अटी
- उमेदवाराचे वय किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे.
- उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 12 वी पास / आयटीआय / पदविका / पदवी असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
- उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- उमेदवाराने कोशल्य, रोजगार उद्योगजक्ता आयुक्तलयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करून रोजगार क्रमांक प्राप्त केलेला असावा.
नोंद : ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF नीट व्यवस्तीत वाचा आणि मग ऑनलाईन अर्ज करा
PMC Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- बँक अकॉउंट
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- पॅन कार्ड
PMC Recruitment 2024 Notifications PDF
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली संपूर्ण माहिती दिली आहे.
भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करा ⇐ |

पुणे महानगरपालिका 2024 ऑनलाईन कसा भरावा
खालील पद्धतीने ऑनलाईन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- PMC Recruitment 2024 पुणे महानगरपालिकेत अर्ज भरण्याच्या आधी वर दिलेली जाहिरात PDF नीट वाचणे आणि मगच ऑनलाईन अर्ज भरणे.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- अर्जाची लिंक वर दिलेले आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेत स्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- फॉर्ममध्ये दिलेली आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
FAQ’s
प्रश्न : PMC Recruitment 2024 किती पदाची भरती केली जाणार आहे?
उत्तर : या भरती अंतर्गत 682 पदाची भरती केली जाणार आहे.
प्रश्न : पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर : इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
प्रश्न : PMC Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे?
उत्तर : 19 ऑगस्ट 2024
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि देशातील विविध राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आपल्या Whasaap ग्रुपला जॉईन करा.
PMC Recruitment 2024 पुणे महानगरपालिकेतील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना आणि गरजू लोकांना ही माहिती शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुमच्या कमेंट आम्ही नक्की रिप्लाय देऊ. धन्यवाद ||
2 thoughts on “PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी 0682 पदाची भरती सुरु | जाणून घ्या संपूर्ण माहिती”