PMPML Bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) अंतर्गत “कंत्राटी वाहक चालक” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून, या पदासाठी शैक्षणिक पात्रता SSC/HSC पास असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी 15 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.
PMPML Bharti 2025 Notification
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. मुलाखतीची सविस्तर माहिती मुलाखतीचे ठिकाण शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, 3 रा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे-सोलापूर रोड, हडपसर, पुणे-411028 येथे आहे. उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, व SSC/HSC प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे मुलाखतीसाठी सोबत आणणे अनिवार्य आहे. याशिवाय पोलिस व्हेरिफिकेशन व वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. PMPML Bharti 2025
PMPML Recruitment 2025 | PMPML Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
पदाचे नाव | “कंत्राटी वाहक चालक” |
शैक्षणिक पात्रता | 10 वी व 12 वी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.) |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन /मुलाखत |
मुलाखत सुरु होण्याचा दिनांक | 15 जानेवारी 2025 |
मुलाखत अंतिम दिनांक | 24 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखतद्वारे |
मुलाखत पत्ता | शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, 3 रा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे 411028 |
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :
आधार कार्ड झेरॉक्स
पॅन कार्ड झेरॉक्स
ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स
बॅच क्रमांक
शाळा सोडल्याचा दाखला
पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
SSC/HSC प्रमाणपत्र
अॅड्रेस पुरावा
रहिवासी दाखला
ट्रेनिंग सर्टिफिकेट
पोलिस चारित्र पडताळणी दाखला
वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र PMPML Bharti 2025
मुलाखतीची तारीख, वेळ व पत्ता : 15 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 वेळ : सकाळी 10 वाजता ते 05 वाजेपर्यंत. शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, 3 रा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे 411028 |
सूचना: उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि झेरॉक्स प्रत मुलाखतीसाठी आणणे आवश्यक आहे. PMPML Bharti 2025
PMPML Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. PMPML Bharti 2025 |