PMRDA 1337 फ्लॅटसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी उरले काही दिवस, आजच ऑनलाईन अर्ज करा | PMRDA Lottery 2024 Registration Online Date

PMRDA Lottery 2024 Registration Online Date पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्रमांक (Sector 30 -32) येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS 1RK प्रवर्गातील 347 सदनिका (फ्लॅट) v LIG 1 BHK प्रवर्गातील 329 सदनिका (फ्लॅट) अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA 1337 फ्लॅटसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी उरले काही दिवस, आजच ऑनलाईन अर्ज करा. पात्र आणि इच्छुक नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणीची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे असून सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 14 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

PMRDA Lottery 2024 Registration Online Date

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 1337 सदनिकांची माहिती, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन मुदत किती आहे, अनामत रक्कम किती आहे, सदनिकांची किंमत किती आहे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सदनिकांची माहिती आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचून इच्छुक नागरिकांनी आजच ऑनलाईन अर्ज भरा.

पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12
एकूण सदनिका 661
EWS (1 BHK) प्रवर्गातील एकूण 47 सदनिका (फ्लॅट)

LIG (2 BHK ) प्रवर्गातील एकूण 614 सदनिका (फ्लॅट)

पेठ क्रमांक 30 – 32 / सेक्टर 30 – 32
एकूण सदनिका 676
EWS (1 RK) प्रवर्गातील एकूण 347 सदनिका (फ्लॅट)
LIG (1 BHK ) प्रवर्गातील एकूण 329 सदनिका (फ्लॅट)

PMRDA lottery 2024 Price

सदनिका तपशील किंमत
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 EWS (1 BHK ) 29.55 चौ.मी – 15,74424/- रुपये
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 LIG (2 BHK ) 59.27 चौ.मी – 35,57,200/- रुपये
पेठ क्रमांक 30-32 / सेक्टर 30-32 EWS (1 RK ) 25.52 चौ.मी – 20,90,771/- रुपये
पेठ क्रमांक 30-32 / सेक्टर 30-32 LIG (1 BHK ) 34.57 चौ.मी  –28,32,208/- रुपये

PMRDA lottery 2024 registration online link

फ्लॅटसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. 

फ्लॅटसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
PMRDA लॉटरीची PDF जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

नोंद : इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.

PMRDA lottery 2024 documents required

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे

  • पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
  • स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्त्पन्न दाखला 
  • जातीचा दाखला (असल्यास)
PMRDA lottery 2024 fees payment

प्रवर्ग अनामत रक्कम
EWS प्रवर्गासाठी रुपये 5,000 + 708 = 5,708 (GST सह )
LIG प्रवर्गासाठी रुपये 10,000 + 708 = 10,708 (GST सह )

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

नोंद : इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली PDF जाहिरात वाचून मगच घरासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment