PMRDA Lottery 2024 registration online last date पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 होती आता हि मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्रमांक (Sector 30 -32) येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS 1RK प्रवर्गातील 347 सदनिका (फ्लॅट) v LIG 1 BHK प्रवर्गातील 329 सदनिका (फ्लॅट) अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा अंतिम दिनांक मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
इच्छुक नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि लॉटरीला मिळालेल्या प्रतिसाद यामुळे PMRDA ने सदरील लॉटरीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ज्या कोणचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे राहिले आहेत अश्या नागरिकांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन सबमिट करायचे आहे.
PMRDA Lottery 2024 registration online last date
फ्लॅटच्या नोंदणीसाठी नवीन तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक 14 ऑक्टोबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन पेमेंट करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024
सोडत दिनांक संकेत स्थळावर जाहीर केली जाईल.
Pmrda lottery 2024 update today
एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 होती आता हि मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12
एकूण सदनिका 661
EWS (1 BHK) प्रवर्गातील एकूण 47 सदनिका (फ्लॅट)
LIG (2 BHK) प्रवर्गातील एकूण 614 सदनिका (फ्लॅट)
पेठ क्रमांक 30 – 32 / सेक्टर 30 – 32
एकूण सदनिका 676
EWS (1 RK) प्रवर्गातील एकूण 347 सदनिका (फ्लॅट)
LIG (1 BHK ) प्रवर्गातील एकूण 329 सदनिका (फ्लॅट)
pmrda lottery 2024 registration link online | ऑनलाईन नोंदणी करण्याची लिंक
फ्लॅटसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
PMRDA लॉटरी जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
pmrda lottery 2024 documents required | आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
आधार कार्ड
पॅनकार्ड
जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
रहिवासी दाखला
उत्त्पन्न दाखला
जातीचा दाखला (असल्यास)
PMRDA Lottery 2024 Registration Online Login | अर्ज करण्याची प्रक्रिया/पद्धत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या लॉटरी 2024 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून रजिस्टर व क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.
युजरनेम नाव निवडा, संकेतशब्द (पासवर्ड) निवडा आणि भविष्यातील गरजांसाठी जपून करा. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. आपला मोबाइल नंबर सत्यापित करा, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरला जाईल.
तुम्हाला https://housing.pmrda.gov.in/ पुणे 2024 वेबसाइटवरील दुसऱ्या फॉर्मवर पाठवले जाईल, PMRDA लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले मासिक उत्पन्न, बँक खात्याचा तपशील आणि अर्जदाराचा फोटो नमूद करण्याची आवश्यकता आहे.
PMRDA लॉटरी फोर्मवर एकदा आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. PMRDA फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करा आणि PMRDA लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करा.
PMRDA तर्फे फोटोची ओळख सत्यापित झाल्यानंतरच वापरकर्ते PMRDA पुणे योजनेसाठी अर्ज करण्यास सक्षम असतील.
निवडलेल्या PMRDA योजनेसाठी पैसे भरा. अर्जदारास PMRDA अर्जाची कागदपत्रे छापून पोचपावती डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||