PMRDA 1337 फ्लॅटची सोडत “या” तारखेला मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती | PMRDA Lottery Sector 12 Sodat Result

PMRDA Lottery Sector 12 Sodat Result पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 (Sector 12) येथील प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत (EWS ) 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका (फ्लॅट) व LIG 2BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्रमांक (Sector 30 -32) येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS 1RK प्रवर्गातील 347 सदनिका (फ्लॅट) v LIG 1 BHK प्रवर्गातील 329 सदनिका (फ्लॅट) अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांच्या लॉटरीची सोडत बुधवारी 12 फेबुवारी 2025 जाहीर करण्यात येणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ऑनलाईन Result पाहण्यासाठी अर्जदाराने आपला अर्ज क्रमांक/Application No टाकून सदर आपण winner झाले आहोत का हे पाहणे?

PMRDA Lottery Sector 12 Sodat Result
PMRDA Lottery Sector 12 Sodat Result
PMRDA Lottery ऑनलाईन Result पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

PMRDA Lottery Sector 12 Sodat Result

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर क्र. 12 आण‍ि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या लाॅटरीची बुधवारी (12 फेब्रुवारी 2025) सोडत काढण्यात येणार आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने मुंबई येथे होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित राहणार आहेत.

PMRDA Sector 12 Lottery Winners

PMRDA सेक्टर  क्र. 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (1BHK) प्रवर्गातील 47 सदनिका आणि LIG (2BHK) प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (1RK) प्रवर्गातील 374 सदनिका तसेच एलआयजी (1BHK) प्रवर्गातील 329 सदनिका अशा एकूण 1 हजार 337 शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी 15 ड‍िसेंबर 2024 पर्यंत 3 हजार 271 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 3 हजार 256 अर्ज अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित 15 लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकाची सोडत 22 जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

PMRDA Sector 12 Lottery Details 

पेठ क्रमांक 12 / सेक्टर 12 
एकूण सदनिका 661
EWS (1 BHK) प्रवर्गातील एकूण 47 सदनिका (फ्लॅट)
LIG (2 BHK ) प्रवर्गातील एकूण 614 सदनिका (फ्लॅट)

 

पेठ क्रमांक 30 – 32 / सेक्टर 30 – 32
एकूण सदनिका 676
EWS (1 RK) प्रवर्गातील एकूण 347 सदनिका (फ्लॅट)
LIG (1 BHK ) प्रवर्गातील एकूण 329 सदनिका (फ्लॅट) PMRDA Lottery Sector 12 Sodat Result

 

दरम्यान, मुंबईबरोबरच स्थान‍िक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम PMRDA आकुर्डी येथील कार्यलायतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार असून अर्जदारांनी पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. PMRDA Lottery Sector 12 Sodat Result

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण फेबुवारी हफ्ता फक्त याच महिलांना “या” दिवशी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA कडून सेक्टर 12 दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरवात | 6,452 परवडणारी घरे | ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA भोसरी सेक्टर 12 नवीन 6452 गृहप्रकल्प भेटीसाठी मोफत बससेवेचं वेळापत्रक लवकरच.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA च्या 10 सेवा आता ऑनलाईन, घरबसल्या करा अर्ज | “या” सेवा आता ऑनलाईन उपलब्ध

PMRDA Lottery Sector 12 Sodat Result
PMRDA Lottery Sector 12 Sodat Result
PMRDA SECTOR 12 Whatsapp चॅनल जॉईन करा  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMRDA Lottery Sector 12 Sodat Result

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment