PMRDA भोसरी सेक्टर 12 नवीन 6452 गृहप्रकल्प भेटीसाठी मोफत बससेवेचं वेळापत्रक लवकरच | PMRDA Sector 12 New Lottery

PMRDA Sector 12 New Lottery भोसरी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पात दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात येणारी 6452 घरे पाहण्यासाठी PMRDA कडून मोफत बसची सोय केली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सेक्टर 12 येथे उभारलेल्या दुसऱ्या टप्प्यातील घरांचे बांधकाम सुरु असताना, नागरिकांना कामाची प्रत्येक्ष पाहणी करण्याची सोया करून दिली आहे. त्यासाठी मोफत स्वतंत्र बसची सोय केली आहे. सदरची माहिती आपल्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा कामाची पाहणी करता येईल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA Sector 12 New Lottery

भोसरी सेक्टर 12 मध्ये साकारली जाणार 6452 परडवणारी घरे उभारण्यात येणार आहे, PMRDA कडून दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. असा असणार प्रकल्प दुसरा टप्पा, पार्किंगसह 14 मजल्यांच्या 47 इमारती असणार आहे या साठी एकूण घरांची संख्या 6452 इतकी मोठी घरांची संख्या असणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) 29.55 sq M. 1BHK घरे, 25.70 sq M. 1RK = 332 घरे, लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG ) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे, 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे आहेत, प्रकल्पाची एकूण किमंत 730 कोटी असणार आहे. 

PMRDA Sector 12 Notification 

याची देही, याची डोळा, प्रकल्पाची गुणवत्ता समक्ष पहा, असे स्लोगन केले आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, चाकण, वाघोली, वडगाव, वडगाव मावळ, कात्रज आधी भागातून नागरिकांसाठी बस क्रमांक दोनची मोफत व्यवस्था केली आहे. संबधीत बस नागरिकांना सेक्टर 12 येथील गृह प्रकल्पाचे बांधकाम आणि नमुना फ्लॅट दाखवून पुन्हा ज्या ठिकाणाहून घेतले त्याच ठिकाणी सोडणार आहे. या संदर्भात लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

भोसरी प्राधिकरणातील सेक्टर 12 दुसऱ्या टप्प्यातील 6 हजार पेक्षा अधिक सदनिका उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. गरजू आणि बेघर नागरिकांना माफक दरात निवारा मिळावा, या उद्देशाने गृह प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट ठेवण्याच्या दृष्टीने अधिक काळजी घेतली जात आहे. (PMRDA Sector 12 New Lottery) संबधीत गृह प्रकल्पाचे काम कशा प्रकारे करण्यात येत आहे, याची सर्व सामान्य नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने गृह प्रकल्पास भेटीचे आयोजन करण्यात येत आहे. 

आठवड्यातील दोन दिवस इच्छुक नागरिकांना गृह प्रकल्पातील सदनिकांचे बांधकामची पहाणी करता येणार आहे.  

PMRDA Sector 12 New Lottery Details 

घरांची संख्या आणि तपशील
आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) A) 29.55 sq M. 1BHK = 3,320 घरे
B) 25.70 sq M. 1RK = 332 घरे
लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG )

A) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे
B) 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे
एकूण  6,452

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PM विश्वकर्मा योजना काय आहे? 3 लाखापर्यंत कोणत्याही हमीशिवाय सरकारी कर्ज, जाणून घ्या PM विश्वकर्मा योजना

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी अपार कार्ड काय आहे? प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, अपार कार्डची नोंदणी, फायदे व माहिती जाणून घ्या

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ जर्मन भाषा शिकून, जर्मनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | महाराष्ट्र सरकारची नवी योजना

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA कडून सेक्टर 12 दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरवात | 6,452 परवडणारी घरे | ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

PMRDA Sector 12 New Lottery आवश्यक कागदपत्रे
  • पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
  • स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्त्पन्न दाखला 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र PMRDA Sector 12 New Lottery

 

PMRDA Sector 12 New Lottery
PMRDA Sector 12 New Lottery
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMRDA Sector 12 New Lottery

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment