PMRDA Sector 12 New Update सेक्टर 12 मधील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा उभारण्यात येतोय. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात 4 हजार 833 घरे उभारून त्याचे वाटप करण्यात आले दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पात 6 हजार 452 घरे नव्याने बांधली जाणार आहेत. नागरिकांच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक घरे निर्माण करण्यावर PMRDA चा भर असणार आहे. PMRDA Sector 12 New Update आज आपण या लेखात दुसरा टप्पात घेण्यात येणाऱ्या लॉटरी मध्ये कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते पाहणार आहोत तसेच कोणत्याही प्रवर्गासाठी किती घरे देण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
PMRDA Sector 12 New Update
भोसरी सेक्टर 12 मध्ये साकारली जाणार 6452 परडवणारी घरे उभारण्यात येणार आहे, PMRDA कडून दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. असा असणार प्रकल्प दुसरा टप्पा, पार्किंगसह 14 मजल्यांच्या 47 इमारती असणार आहे या साठी एकूण घरांची संख्या 6452 इतकी मोठी घरांची संख्या असणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) 29.55 sq M. 1BHK घरे, 25.70 sq M. 1RK = 332 घरे, लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG ) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे, 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे आहेत, प्रकल्पाची एकूण किमंत 730 कोटी असणार आहे.
PMRDA Sector 12 | घरांची संख्या व तपशील
घरांची संख्या आणि तपशील | |
आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) | A) 29.55 sq M. 1BHK = 3,320 घरे |
B) 25.70 sq M. 1RK = 332 घरे | |
लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG ) |
A) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे |
B) 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे | |
एकूण | 6,452 |
PMRDA Sector 12 lottery Required Document | आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्र/प्रमाणपत्रे
- पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
- स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
- रहिवासी दाखला
- उत्त्पन्न दाखला
- जातीचा दाखला (असल्यास)

PMRDA Phase 2 दुसरा टप्पा Whatsapp चॅनल | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMRDA Sector 12 New Update