नवीन घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नोंदणी प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज | Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना २.० आणली आहे. या योजने अंतर्गत लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी पहिल्या पेक्षा जास्त आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) आणि मध्यम वर्गीय लोकांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY – U 2 .0) ला ग्रीन सिंगल दिला आहे. सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी अर्ज करता येईल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी(पीएमएवाय -यू ) 2.0 ला मंजुरी देण्यात आली. योजनेअंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना 5 वर्षात शहरी भागात परवडणाऱ्या किमतीत घर बांधणे, खरेदी करणे किंवा भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश/पीएलआय यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. योजनेअंतर्गत 2.50 लाख कोटी रुपयांचे सरकारी साहाय्य पुरवले जाईल. Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi

या योजनेअंतर्गत 1 कोटी नवीन घरं बांधली जातील. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं माहिती दिली आहे. प्रत्येक युनिटसाठी 2.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. आधीच्या टप्प्यात, शहरी भागात 1.18 कोटी घरे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 85.5 लाख घरं बांधून लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी पात्रता 

देशात कुठेही पक्के घर नसलेल्या EWS/LIG/मध्यम उत्पन्न गटातील (MIG) विभागातील कुटुंबे पीएमएवाय -यू 2.0 अंतर्गत घर खरेदी करण्यास किंवा बांधण्यास पात्र आहेत. Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi

EWS कुटुंबे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे आहेत.
LIG कुटुंबे म्हणजे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे
MIG कुटुंबे म्हणजे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे

 

नवीन प्रधानमंत्री आवास योजना 2.0 उद्दीष्टे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी आणि शाश्वत घरं उपलब्ध करून देणं, या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शहरी भागातील घरांची वाढती मागणी पूर्ण करणं.
2024-25 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं पक्के घर बांधून देणं.

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारी अपार कार्ड काय आहे? प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, अपार कार्डची नोंदणी, फायदे व माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेत कोणाचे होणार अर्ज बाद? नेमकी कशी होणार योजना लाभार्थी पडताळणी जाणून घ्या.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 
आधार कार्ड
ओळखपत्र (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र)
उत्पन्न प्रमाणपत्र
रहिवाशी प्रमाणपत्र
बँक तपशील
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार लिंक असलेला मोबाइल नंबर

 

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 link | अर्ज करण्याची लिंक
PM आवास योजना 2.0 अर्ज  येथे क्लिक करा
Whasapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 
प्रथम अधिकृत वर दिलेल्या PMAY -शहरी वेबसाइटवर लॉगिन करा.
पुढे ओपन झालेल्या नंतर फॉर्म भरण्यासाठी पर्याय निवडा.
“पीएमएवाय-यू 2.0 साठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
सूचना वाचा : अर्जासाठी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
दिलेल्या सर्व पात्रता तपासा.
तुमचं वार्षिक उत्पन्न आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करून पात्रता तपासा.
आधार कार्ड पडताळणी पूर्ण करा.
आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करून तुमची ओळख सत्यापित करा.
तपशील भरा : नोंदणी फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, उत्पन्न तपशील आणि इतर माहिती प्रविष्ट करा.
फॉर्म सबमिट करा : अर्ज फॉर्म सबमिट करा आणि अर्जाच्या स्थितीची माहिती मिळेपर्यंत वाट पहा. Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi

 

FAQ’s सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

प्रश्न : Pradhan Mantri Awas Yojana 2.0 योजना काय आहे?
उत्तर : प्रधानमंत्री आवास योजना बंद झालेली पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलेली आहे.

प्रश्न : Pradhan Mantri Awas Yojana 2.0 किती सबसिडी मिळणार आहे?
उत्तर : प्रत्येक युनिटसाठी 2.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

प्रश्न : Pradhan Mantri Awas Yojana 2.0 कोण पात्र आहे?
उत्तर : अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न 03 लाख ते 09 लाख पर्यंत असणारे सर्व पात्र असणार आहे. Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment