केंद्र सरकारद्वारे सहज मिळणार 10 लाख रुपयांचे मुद्रा लोन जाणून घ्या अर्जप्रक्रिया | Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi : प्रधानमंत्री मुद्रा योजनेत देशातील तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 ते 10 लाखापर्यंत कर्ज देण्यात येत आहे या योजने मार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही. देशाच्या आर्थिक विकाससाठी महत्वाची अशी ही योजना कीं, योजनेच्या माध्यमातून छोटे उद्योग, व्यवसाय, शेती व्यवसाय व इतर व्यवसाय सुरु करण्यासाठी मुद्रा लोन योजना सुरु करण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारच्या मार्फत एप्रिल 2015 मध्ये सुरु करण्यात आलेली आहे या योजनेतून 50 हजार ते 10 लाखांपर्यन्त बँकेतून सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होते. तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यातील मुख्य अडचण भांडवल, म्हणून केंद्र सरकार या योजनेच्या मार्फत आर्थिक साहाय्य करत आहे.

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi

भारत देशात अनेक छोटे मोठे, मध्यम उद्योग व्यवसाय करणारे आहेत जस की, सेवा उद्योगात गुंतलेले व्यवसाय, सूक्षम व्यवसाय, दुरुस्ती अस्थापन, ट्रकचे मालक, भाजी विक्रेता लघु उद्योग अशा अनेक प्रकारच्या व्यवसायिकांना मुद्रा लोन उपलब्ध होते. या योजनाचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना उद्योग व्यवसायसाठी प्रोसाहन देण्यासाठी व्यवसायमध्ये भांडवल उभे करण्यासाठी सरकार लोन देत आहे.

केंद्र सरकारचे अतिशय महत्वाच्या योजनांपैकी एक असणारी योजना,  यात आपण योजनेची पात्रता, लाभ, उद्धिष्ट, फायदे, कोणत्या बँक शाखेतून लोन उपलब्ध होते, लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि इतर सविस्तर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. या योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi योजनेची प्रमुख उद्दिष्टे 

भारत देशातील युवकांना उद्योग व व्यवसायकडे वळून नवनवीन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक कर्ज उपलब्ध करून देणे स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक भरभराटी व्हावी व देशाची आर्थिक व्यवस्था परिपूर्ण करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे. काही ठळक वैशिट्ये खाली देण्यात आलेली आहे. 

सेवा उद्योगात असणारे याना मार्गदर्शक सुविधी पुरविणे.
लहान व्यवसाय करणारे यांचा विकास करणे.
कमी उत्पन्न गट असणाऱ्यांना आर्थिक मदत करणे.
सुक्षम व लघु उद्योगांना आर्थिक कर्ज म्हणून मदत करणे.
कृषी उपक्रम राबवण्यासाठी.
उद्योग आणि व्यवसायिकांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देणे.

 

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi मुद्रा लोनचे तीन प्रकार 

 शिशु कर्ज 
शिशु या कर्जच्या प्रकारात 50 हजारपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते कर्ज परतफेडीचा विशेष कालावधी विविध बँकेच्या वेगवेगळ्या पर्यायवर अवलंबून असते त्याची सर्व माहिती बँकेच्या शाखेत मिळू शकते.

 

 किशोर कर्ज 
किशोर या प्रकारच्या कर्जामध्ये व्यवसायिकांना 50 हजार ते 05 लाखांपर्यन्त कर्ज उपलब्ध होते या कर्जचा परतफेडीचा कालावधी बँकेच्या पर्यायांवर अवलंबून असतो त्याची संपूर्ण माहिती जवळच्या बँक शाखेत मिळेल.

 

 तरुण कर्ज 
तरुण या प्रकारच्या कर्जामध्ये योजनेच्या मार्गदर्शक बाबीनुसार व्यवसायिकांना 05 लाख ते 10 लाखांपर्यन्त कर्ज उपलब्ध होते, परत फेडीचा कालावधी बँकेच्या विविध तत्वानुसार अवलंबून असतो.

 

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi मुद्रा लोन अंतर्गत बँकेची यादी 
सार्वजनिक बँकेची नावे  खाजगी बँकेची नावे 
  • बँक ऑफ बडोदा
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • कॅनरा बँक
  • इंडियन बँक
  • इंडियन ओव्हरसिस बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • युको बँक
  • जमू अँड कश्मीर बँक
  • आंध्र बँक
  • कॉर्पोरेशन बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • ऍक्सिस बँक 
  • बंधन बँक
  • सिटी युनियन बँक
  • डिसिबी बँक
  • धनलक्षमी बँक
  • फेडरल बँक
  • HDFC बँक
  • ICICI बँक
  •  IDBI बँक
  • IDFC बँक
  • इंडसेन बँक
  • कर्नाटक बँक
  • कोटक महिंद्रा बँक
  • आरबीएल बँक
  • येस बँक

 

लाडका भाऊ योजनेत दरमहा 10 हजार, संपूर्ण माहिती, पात्रता, आजच ऑनलाईन अर्ज करा.

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi मुद्रा लोन अंतर्गत समाविष्ट व्यवसाय/उद्योग/पात्र उपक्रम 
वाहतूक वाहन खरेदीसाठी लोन 
वस्तू आणि मालाच्या वाहतुकीसाठी वापरात येणारे वाहन प्रवासी लोकल वाहने जसे की, ऑटो रिक्षा, लहान, मध्यम वस्तू वाहतुकीसाठी तीन चाकी रिक्षा, टॅक्सी, इ – रिक्षा
 शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जे फक्त व्यावसायिक वापरासाठी आहेत.
व्यावसायिक वापरासाठी वापरली जाणारी दुचाकी

 

उद्योग व व्यवसाय 
हेलर सलून  ब्युटी पार्लर 
बुटीक  व्यायामशाळा 
टेलर दुकान  ड्रायक्लीनिंग
ओषधी दुकान सायकल आणि गैरेज
कुरिअर ऑफिस फोटोचे दुकान
डीटीपी झेरॉक्स दुकान

 

अन्न व पदार्थ संबंधित क्षेत्र 
आचार बनविणे पापड बनविणे
जॅम व जेली बनविणे मिठाचे दुकान
खाद्यपदार्थ हॉटेल चहा दुकान
बर्फ बनविणे आईस्क्रीम दुकान
ब्रॅड व पाव बनविणे बेकारी दुकान

 

कापड संबंधित क्षेत्र 
खादी उपक्रम पारंपरिक भरतकाम
हातकाम पारंपरिक रंगकाम
छपाई साडी दुकान
साड्यांचे विविध उत्पादन पॉवरलूम
विणकाम फिनिशिंग
ऍक्सेसेरीएसचे उपक्रम ब्लाउज शिवणे

 

शेती संबंधित क्षेत्र 
पोल्ट्री मत्स्यपालन
कुकुटपालन मधमाशी पालन
डेअरी कृषी चिकित्सालय
कृषी उद्योग शेळी पालन
दूध व्यवसाय शेती व्यवसाय केंद्र

 

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi ऑनलाईन लिंक्स व लोनचे फॉर्म डाउनलोड करण्यासाठी
अधिकृत मुद्रा लोनची माहितीसाठी  येथे क्लिक करा⇐
शिशु, किशोर, तरुण कर्ज फॉर्म डाउनलोडसाठी  येथे क्लिक करा⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा⇐

 

वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यावी लागेल. त्यानंतर अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावी लागले.

यानंतर खालीलप्रमाणे दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील.

पुढे लोनसाठी संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जमा करावी लागतील.

तुमच्या आर्जची बँक मार्फत अर्जाची 1 महिनेच्या आत पडताळणी करून तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल. 

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi

Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रे 
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण
  • आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • कायमस्वरूपी अर्ज पत्ता / राहण्याचा पुरावा 
  • व्यवसाय पत्ता 
  • अर्जदाराचे दोन फोटो 
  • व्यावसायिक उपक्रमाचा ओळखीचा पुरावा 
  • कोटेशन (उद्योगासाठी संबंधित वस्तूच्या खरेदीसाठी कर्ज घ्यायचे असल्यास)
Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi मुद्रा लोनची ठळक माहिती  
मुद्रा लोनची थोड्यात माहिती 
योजनेचे नाव  प्रधानमंत्री मुद्रा योजना 
योजनेचा लाभ  कोणत्याही तारण किंवा सुरक्षते शिवाय 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज 
परतफेडीचा कालावधी  बँकेच्या नियमानुसार 
योजनेचे प्रकार  शिशु कर्ज 
किशोर कर्ज 
तरुण कर्ज 
पात्रता  उद्योजक, उप्त्पादन, छोटे व्यापारी, सेवांचे उपक्रम
अर्ज प्रक्रिया  वरील लेखात संपूर्ण माहिती दिलेली आहे.
संकेत स्थळ  https://www.mudra.org.in/

 

FAQ’s सतत विचारलेले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे 

प्रश्न : मुद्रा लोन योजना कोण पात्र आहे?
उत्तर : ज्यांचे छोटे उद्योग, व्यवसाय, सेवा उपक्रम असे सर्व पात्र आहे.

प्रश्न : मुद्रा लोन व्याजदर किती आहे?
उत्तर :बँकेचे विविध तत्वानुसार व्याजदर असते.

प्रश्न : मुद्रा लोन कोणती बँक देत आहे?
उत्तर : सार्वजनिक बँक, खाजगी बँक, ग्रामीण सर्व बँका.

प्रश्न : मुद्रा लोन किती दिवसात भेटते?
उत्तर : साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो.

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now